देशातील नवोदित कंपन्यांना आयटी उद्योगातील अनुभव, नेटवर्क आणि सक्षमतेचा फायदा मिळवून देत मुंबई इनोव्हेशन हबमार्फत नवी मुंबई येथे इनोव्हेशन हब सुरू होत आहे. ...
सौंदर्याचा उपासक असलेल्या श्री गणोशाला उथळसरच्या वॉकरवाडीतील शिवगर्जना मित्र मंडळाने 4क् हजारांच्या सौंदर्य प्रसाधनांची कलात्मक आरास करुन मंदिर उभारले आहे. ...
देशातील प्रत्येक घरात वीज देण्याची घोषणा करणा:या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिक्षक दिनी होणा:या भाषणाला ठाणो-पालघर जिल्ह्यात मात्र लोडशेडींगचा फटका बसला. ...
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कर्मचा-यांना यंदा दिवाळीचे सानुग्रह अनुदान म्हणून 12 हजार 251 रूपये देण्याची घोषणा शुक्रवारी महापौर कल्याणी पाटील यांनी केली. ...
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘मातोश्री’वर पायधूळ झाडावी याकरिता शिवसेनेकडून एक-दोन वेळा नव्हे, तर तीन वेळा फोन आल्यामुळे अखेर शहा यांनी वाकडी वाट करून जाण्याचा निर्णय घेतला. ...
पंतप्रधान म्हटले की सुरक्षेचा भलामोठ्ठा ताफा हा आलाच. ङोड प्लस, ङोड प्लस-प्लस, एनएसजी, स्पेशल टास्ट फोर्स शिवाय अनेक स्तरीय सुरक्षेचे जाळे हे ओघानेच आले. ...