गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... असा जयघोष तसेच ढोल ताशांच्या गजरात मिरवणूकीने सोमवारी अनंत चतुर्दशींच्या बाप्पांचे विसर्जन केले जाणार आहे ...
महापालिका आयुक्तांना यासंदर्भात एक निवेदन देण्यात आले असून या प्रकाराची चौकशी करून कार्यवाही करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महासंघाने दिला आहे. ...
एक गाव एक गणपती या संकल्पनेला ग्रामीण भागात भाविकांनी अधिक पसंती दिली असली तरी ठाण्याच्या किसननगर भागातही ही संकल्पना गेल्या १५ वर्षांपासून राबविली जात आहे ...
अंबरनाथ तालुक्यातील चोण गावानजीक काही बड्या कंपन्यांनी एकत्रित येऊन या परिसरात विशेष नगर वसाहत वसविण्याचा घाट रचला असून त्यासाठी लागणा-या जागेकरिता भूखंड घोटाळा केला गेला आहे ...
डहाणूचे माजी खासदार आणि माजी आमदार तसेच माजी उपमंत्री व काँग्रेसे नेते शंकर नम यांनी शिवसेनेत प्रवेश केला असला तरी त्याचा फारसा परिणाम काँग्रेसवर होणार नाही अशीच चिन्हे आहेत. ...
वसई विरार परिसरात आज ओनम सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. केरळीय नागरीक वसई-विरार पट्ट्यात मोठ्या प्रमाणात असल्यामुळे दरवर्षी हा सण जोशात साजरा केला जातो. ...
जलवाहतुक सुरू करण्यासाठी पालिका प्रशासन सरसावले आहे. मात्र या वसई विरारला रेल्वे समांतर रस्ता होण्याच्या मागणीला आता कायमचा हरताळ फासल्याचे दिसून येते. ...