लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

साडेसात वर्षापासूनच्या कामाला यश - Marathi News | Success in the work of the year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साडेसात वर्षापासूनच्या कामाला यश

मोडकसागर तलावाच्या जलबोगद्यात पाणी आणण्यासाठी लेकटॅपिंग करण्यात आले ते काम तब्बल साडेसात वर्षापूर्वी सुरू करण्यात आले होते. ...

‘प्रीमियम’बाबत मध्य रेल्वे अंधारात - Marathi News | Central Railway on 'Premium' in the dark | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘प्रीमियम’बाबत मध्य रेल्वे अंधारात

प्रवाशांनी भरघोस प्रतिसाद द्यावा, अन्यथा या ट्रेन बंद करण्याची धमकी देणा:या कोकण रेल्वेने मध्य रेल्वेला मात्र कुठलीही कल्पना न दिल्याचे समोर आले आहे. ...

छत कोसळून सायन येथे डॉक्टर जखमी - Marathi News | Doctor injured at the ceiling collapsed at Sion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छत कोसळून सायन येथे डॉक्टर जखमी

सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना राहण्यासाठी सायन भागातील 7 व्या गल्लीमध्ये बॅरेक देण्यात आली आहेत. ...

म्हाडातील ई-रजिस्ट्रेशनला मिळाला अखेर मुहूर्त - Marathi News | E-registration of MHADA is finally completed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडातील ई-रजिस्ट्रेशनला मिळाला अखेर मुहूर्त

खरेदी-विक्रीच्या व्यवहाराच्या दस्तऐवजाची ई-नोंदणी (ई-रजिस्ट्रेशन) सेवा म्हाडाच्या मुख्यालयात कार्यान्वित करण्याच्या उपक्रमाला अखेर एकदाचा ‘मुहूर्त’ मिळाला आहे. ...

ट्रॉम्बे संचाला लागणार 18 महिने - Marathi News | 18 months to run Trombay | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्रॉम्बे संचाला लागणार 18 महिने

ट्रॉम्बे येथील संच क्रमांक 6 हा पूर्णत: कोळशावर सुरू करण्यासाठी टाटा पॉवरला आणखी किमान अठरा महिने लागणार आहेत. ...

रिक्षाचालकांवर स्मार्ट कार्डद्वारे वॉच! - Marathi News | Watch smart card on automobiles! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिक्षाचालकांवर स्मार्ट कार्डद्वारे वॉच!

रिक्षांतून प्रवास करणा:या लाखो प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी आता ठाण्यातील रिक्षांमध्ये स्मार्ट कार्ड बसविण्याचा निर्णय ठाणो वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. ...

राज्यपाल अन् सरकारमध्ये संघर्षाची ठिणगी - Marathi News | The spark of confrontation between the governor and the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यपाल अन् सरकारमध्ये संघर्षाची ठिणगी

नवे राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि आघाडी सरकारमध्ये संघर्षाची पहिली ठिणगी पडल्याचे चित्र बुधवारी समोर आले. ...

चिटफंडातून नवी मुंबईत 3 कोटींची फसवणूक - Marathi News | Chitfund fraud of 3 crores in Navi Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिटफंडातून नवी मुंबईत 3 कोटींची फसवणूक

जादा कमीशनचे अमिष दाखवून 3 कोटी 16 लाख रूपयांची फसवणूक केल्या प्रकरणी तिघांविरोधात नेरूळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

मृत्यूशी दोन हात करून स्वप्नाली परतली - Marathi News | Swapnali returned with death in two hands | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मृत्यूशी दोन हात करून स्वप्नाली परतली

स्वप्नाली लाड हिच्या प्रकृतीमध्ये उत्तम सुधारणा झाली असून ती आता आपल्या घरच्यांबरोबर इतरांनाही ओळखू लागल्याने तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. ...