अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रचा प्रभाव अद्याप कायम असल्याने मुंबई शहर आणि उपनगरांत पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. ...
शहरातल्या एका मोठय़ा सहकारी बँकेच्या अध्यक्षाकडून दीड लाखांची लाच स्वीकारताना प्रकाश वसंत देशमुख या व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. ...
अंधेरीचा राजा मंडळाने घालून दिलेला ड्रेस कोड न पाळल्याने आतार्पयत 15 गणोशभक्तांना प्रवेश नाकारण्याचा प्रकार घडला आहे. ...
म्हणजे ई-रिटर्न पद्धतीने विवरण भरणा:यांच्या संख्येत महाराष्ट्राने बाजी मारत आपला अव्वल क्रमांक कायम राखला आहे. ...
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे अत्याधुनिक स्मृतीभवन उभारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. ...
मुंबई शहरांतर्गत येणा:या 1क् विधानसभा मतदारसंघातील 9 आमदारांनी आमदार निधीचा 9क् टक्क्यांहून अधिक वापर केल्याची माहिती ‘लोकमत’ला मिळाली आहे. ...
मुलुंडमध्ये तरुणाईने रेडियमच्या पेपर स्टिक वापरून अवकाशयानाच्या सफरीसाठी निघालेल्या बाल गणोशाची साकारलेली मूर्ती बच्चेकंपनीचे आकर्षण ठरत आहे. ...
सीएसटीवरील सर्वात लांबीच्या अशा पादचारी पुलाचे मोठय़ा थाटामाटात मध्य रेल्वे प्रशासनाकडून उद्घाटन करण्यात आले. ...
महिलांना मुंबई शहरात मोफत मुता:या मिळाव्यात यासाठी सुरू असलेल्या मोहिमेला तीन वर्षे उलटूनही मुंबईची परिस्थिती अजूनही जैसे थे अशीच आहे. ...
मुंबईत यंदा गणोशोत्सवाचा उत्साह असला, तरी पावसाच्या संततधारेमुळे गणोशभक्तांचा पूर मात्र ओसरताना दिसला आहे. ...