लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत उद्धवही - Marathi News | Uddhav in the Chief Minister's race | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत उद्धवही

मुख्यमंत्रिपदाचा प्रश्न केल्यावर टाळाटाळ करणा:या उद्धव यांनी थेट मुख्यमंत्रिपदाची इच्छा प्रकट केल्यामुळे भाजपामधील या पदाच्या किमान अर्धा डझन इच्छुकांच्या महत्त्वाकांक्षेला त्यांनी आव्हान दिले आहे. ...

ढोबळेंवर बलात्काराचा गुन्हा - Marathi News | Rape of rapists in broadcaster | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ढोबळेंवर बलात्काराचा गुन्हा

ईल फोटो लोकांपुढे आणोन, अशी धमकी देत माजी पाणीपुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार लक्ष्मणराव ढोबळे यांनी आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार एका महिलेने बोरीवली पोलीस ठाण्यात केली आहे. ...

पोलीस शिपायाची निर्घृण हत्या - Marathi News | The killing of a policeman | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस शिपायाची निर्घृण हत्या

वेश्याव्यवसाय करणा:या तरुणीने तीन साथीदारांच्या मदतीने पोलीस शिपायाची निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आले. ...

सेनेच्या टीकेमुळे महायुतीत नाराजी - Marathi News | Greater outrage against Senna's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सेनेच्या टीकेमुळे महायुतीत नाराजी

शिवसेनेच्या मुखपत्रत भाजपा व मित्रपक्षांकडून केल्या जाणा:या जागांच्या अतिरिक्त मागणीचा खरपूस समाचार घेण्यात आला असून त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. ...

काँग्रेसच्या जागांवर राष्ट्रवादीचा दावा - Marathi News | NCP claims for Congress seats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसच्या जागांवर राष्ट्रवादीचा दावा

आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईतील 2 आणि ठाणो, पुणो, नागपूर, कोल्हापूर आणि नाशिकमधील प्रत्येकी 1 आदी काँग्रेसच्या मतदारसंघावर दावा सांगितला आहे. ...

काँग्रेसची पहिली यादी पाच दिवसांत - ठाकरे - Marathi News | First list of Congress in five days - Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसची पहिली यादी पाच दिवसांत - ठाकरे

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी 18 सप्टेंबर्पयत जाहीर केली जाईल, असे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आज पत्रकारांना सांगितले. ...

खंडणीखोर पोलीस प}ी गजाआड - Marathi News | The ransomed police officer, Gazaad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खंडणीखोर पोलीस प}ी गजाआड

रेशनिंग दुकानदार, मसाज पार्लर चालकांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी उकळणा:या पाच जणांच्या टोळीचा मुलुंड पोलिसांनी भांडाफोड केला आहे. ...

खंडणीखोर पत्रकार अमोल सुर्वे फरार - Marathi News | The extortionist journalist Amol Survey absconded | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खंडणीखोर पत्रकार अमोल सुर्वे फरार

शिधावापट केंद्र चालकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी भांडुप पोलीस खंडणीबहाद्दर अमोल सुर्वे याचा शोध घेत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, सुर्वे अभिलेखावरील गुन्हेगार आहे. ...

लालूप्रसाद यादव यांना डिस्चाजर् - Marathi News | Disposers to Lalu Prasad Yadav | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :लालूप्रसाद यादव यांना डिस्चाजर्

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना शनिवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास एशियन हार्ट इन्स्टिटय़ूटमधून घरी पाठविण्यात आले. ...