Navi Mumbai (Marathi News) मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी रेल्वेकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. ...
विधानसभा निवडणुकीकरिता इच्छुकांना नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी सुमारे सात दिवसांची मुदत दिली आहे. ...
महायुतीतील जागा वाटपाचा घोळ मिटत नसल्याने, शहर रिपाईने कार्यकत्र्यानी मोर्चेबांधणी सुरू करून उल्हासनगर मतदारसंघावर दावा केला आहे. ...
मोखाडा तालुक्यातील शासकीय आदिवासी मुलांच्या वस्तीगृहातील स्त्री आणि पुरूष अधिक्षकांची पदे अनेक वर्षापासून रिक्त आहेत. ...
मोखाडा, जव्हार, विक्रमगड, तलासरी या अनुसूचीत क्षेत्रतील हजारो तरूण-तरूणींनी पालघर कार्यालयात एकच गर्दी केली होती. ...
येथील गिरनोली भागातून जनावरांची चोरी करून पळून जाणा:या चार आरोपींना जागृत नागरिकांनी पकडून पालघर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. ...
स्थापनेपासून अर्थात गेली 35 वर्षे टेंभी नाक्याच्या देवीची मूर्ती घडविणारे मूर्तीकार पुंडलिक शिळकर यांच्या निधनानंतर त्यांच्या पश्चात यंदा त्यांची दुसरी पिढी ही आदिशक्ती घडविण्यात मगA झाली आहे. ...
ज्ञानेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त येथील ग्रंथराज ज्ञानेश्वर महाराज सेवा प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी शहरभर माऊलींची दिंडी काढण्यात आली. ...
सब कुछ बाप्पासाठी टाइम मॅनेजमेंट करणा:या तरुणाईला गणोशोत्सव संपल्यावर खरे वेध लागतात ते नवरात्रोत्सवाचे. ...
पावसाने जोर पकडल्यानंतर पावसाळी आजारांनाही ग्रामीणसह खेडय़ोपाडय़ा भोवतीचा विळखा घट्ट केला आहे. ...