दहा वर्षापूर्वी नवी मुंबईत गाजलेला विलास जाधव खून खटला नव्याने सुरू करण्यात आल्याने ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले पुन्हा अडचणीत सापडले आहेत. ...
अनेक वर्षाची परंपरा असलेली माऊंट मेरीची जत्र वांद्रे येथील रोमन कॅथलिक माऊंट मेरी चर्चमध्ये रविवारपासून सुरू झाली. 21 सप्टेंबर्पयत ही जत्र सुरू राहणार आहे. ...
ऑनलाइन युगात वर्तमानपत्रतील जाहिराती कमी झालेल्या असताना अनेकांना रोजीरोटी मिळवून देणा:या क्लासिफाइड डेपोंचा सत्कार शनिवारी ‘लोकमत’कडून करण्यात आला. ...