करारातील अटी व नियमांच्या अधीन राहून प्रकल्पग्रस्त आणि गरीब रूग्णांसाठी दहा टक्के खाटा राखीव ठेवण्याचे निर्देश सिडकोने शहरातील खासगी रूग्णालय चालकांना दिले होते. ...
ई-निविदेच्या घोटाळ्यात नऊ प्रभागांमधील कार्यकारी अभियंत्यांपासून दुय्यम अभियंता गुंतले आहेत़ रात्री दोन अथवा पहाटे चार ते सहा या वेळेत ही हातचलाखी होत असे, अशीही धक्कादायक बाब समोर आली आह़े ...
80 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असल्याची महिती या सागरी सेतूवर टोल वसुल करणा:या एमईपीआयडी या कंपनीने मंगळवारी प्रतिज्ञापत्रद्वारे उच्च न्यायालयात दिली़ ...
गणपती विसर्जन मिरवणुकीत गाणी लावण्यावरून झालेल्या वादाचे पुनर्वसन चौथ्या दिवशी हाणामारीत होऊन जखमी झालेल्या सचिन रोंगटे या इंजिनीअरचा तब्बल 6 दिवसांनंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...