लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

पुढच्या वर्षी लवकर या! - Marathi News | Come on next year! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुढच्या वर्षी लवकर या!

जिल्ह्णात कुठेही अनुचीत प्रकार न घडता गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या गजरात भक्तांनी आपल्या बाप्पाचे विसर्जन केले ...

संप मिटल्यावरही सागाची तोड सुरुच - Marathi News | Even after dissolving the deal, the seagapart break | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संप मिटल्यावरही सागाची तोड सुरुच

वाढीव वेतनश्रेणीसह विविध मागण्यासाठी गेल्या दहा दिवसांपासून बेमुदत संपावर असलेल्या वनपाल, वनरक्षकांचा संप मिटल्यानंतरही जंगलातून सागाची चोरटी तोड सुरु असल्याचे समोर आले ...

सफाई कामगारांना मोफत घरे - Marathi News | Free houses for cleaning workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सफाई कामगारांना मोफत घरे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेंतर्गत भार्इंदरपाडा व माजिवडा येथे बांधलेल्या २९० सदनिकांचे वाटप आचारसंहितेच्या अगोदर लॉटरी पद्धतीने करण्यात येणार आहे. ...

आचारसंहितेच्या भीतीने धावपळ सुरू - Marathi News | Due to the fear of the Code of Conduct | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आचारसंहितेच्या भीतीने धावपळ सुरू

राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाला एका मागोमाग धक्क्यावर धक्के बसत आहेत. काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे माजी आ. कृष्णा घोडा हे सेनेत दाखल झाले ...

ढोल ताशांच्या गजरात गणरायांना निरोप - Marathi News | Goodbye to the people of Dhol | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ढोल ताशांच्या गजरात गणरायांना निरोप

गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... असा जयघोष तसेच ढोल ताशांच्या गजरात पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढून सोमवारी जिल्ह्याभर बाप्पांना भाविकांनी साश्रुनयनांनी निरोप दिला ...

खड्ड्यांमुळे भक्त हैराण - Marathi News | Due to the potholes, the devotee, Haren | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खड्ड्यांमुळे भक्त हैराण

मुरुड तालुक्यात सर्वच रस्ते खड्डेमय असून खड्डे बुजविण्यासाठी मजूरवर्ग सार्वजनिक बां. अभियंत्यांना भेटत नसल्याने ही अवस्था झाली असल्याचे दिसून येते. ...

...पुढच्या वर्षी लवकर या - Marathi News | ... this early next year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...पुढच्या वर्षी लवकर या

अनंत चतुर्दशीच्या दिवशी कर्जत तालुक्यातील कर्जत, नेरळ व माथेरान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण ८१९ गणरायांचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. ...

कळंबोलीत हाईटगेज तुटला - Marathi News | Hurghage Breaks in Kalamboli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कळंबोलीत हाईटगेज तुटला

रोडपाली लिंक रोड मार्गावरून कळंबोली वसाहतीत येणाऱ्या रस्त्याच्या प्रवेशद्वारावर असलेला हाईटगेज अनेक महिन्यांपासून तुटला आहे ...

‘फोर्टचा राजा’ ठरला ‘मुंबईचा राजा’ - Marathi News | 'King of fort' becomes king of 'king of fort' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘फोर्टचा राजा’ ठरला ‘मुंबईचा राजा’

मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी आयोजित केलेल्या ‘मुंबईचा राजा’ या आॅनलाइन स्पर्धेत यंदा ‘फोर्टचा राजा’ने बाजी मारली आहे. ...