लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
भाजपाकडून जादा जागांची मागणी - Marathi News | The demand for more seats from the BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाकडून जादा जागांची मागणी

पश्चिम महाराष्ट्रात 11, खान्देशात सहा तर मराठवाडय़ात चार जागा भाजपाला वाढवून हव्या आहेत. याखेरीज शिवसेना सातत्याने पराभूत झालेल्या 59 जागांपैकी 34 जागा भाजपाला देण्याचा आग्रह आहे. ...

नवे पार्किग दर नोव्हेंबरपासून - Marathi News | New parking rates from November | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवे पार्किग दर नोव्हेंबरपासून

विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पार्किगचे नवीन धोरण लटकण्याची शक्यता आह़े तरीही नोव्हेंबर महिन्यापासून पार्किगचे सुधारित दुप्पट व तीनपट दर लागू होणार आहेत़ ...

नवघर पोलिसांची सोमय्यांना नोटीस - Marathi News | Navghar police notice to Somaiya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवघर पोलिसांची सोमय्यांना नोटीस

खासदार किरीट सोमय्या यांनी 21 ऑगस्ट रोजी मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्यात संपत मुंढे या पोलीस निरीक्षकाला मारहाण केली, धमकी दिली. ...

विद्यापीठ सभागृहाला 1 कोटीची मदत - Marathi News | One crore aid to the University Hall | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठ सभागृहाला 1 कोटीची मदत

मुंबई विद्यापीठाच्या गौरवशाली ऐतिहासिक पदवीदान सभागृहाचा वारसा जतन करण्यासाठी महानगर गॅसने पुढाकार घेतला आहे. ...

ई निविदा घोटाळ्याबाबत विरोधकांची पोलिसांकडे धाव - Marathi News | The opponents of the E-Tender scam run to the police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ई निविदा घोटाळ्याबाबत विरोधकांची पोलिसांकडे धाव

ई निविदा घोटाळ्याची पालिका प्रशासनामार्फत एकीकडे चौकशी सुरू असताना विरोधकांनी मात्र पोलिसांकडे धाव घेतली आह़े या घोटाळ्याची तक्रार करण्याची तयारी मनसेने सुरू केली आह़े ...

महिलांना फसविणारा लखोबा अटकेत - Marathi News | Lakhoba detained by women | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिलांना फसविणारा लखोबा अटकेत

अविवाहित असल्याचे खोटे सांगून चार महिलांसोबत लग्न करणारा भामटा खारघर पोलिसांच्या अटकेत आला. बुधवारी न्यायालयाने त्याला दहा दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. ...

बचतगटांवर ‘राजकीय’ लक्ष - Marathi News | 'Political' attention on self help groups | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बचतगटांवर ‘राजकीय’ लक्ष

विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ऐरोली व बेलापूर मतदार संघामध्ये महिला बचतगट व संस्था, संघटनांचे महत्त्व वाढले आहे. ...

मुलुंडमध्ये सत्र व दिवाणी न्यायालय - Marathi News | Sessions and Civil Court in Mulund | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलुंडमध्ये सत्र व दिवाणी न्यायालय

मुलुंड येथे लवकरच सत्र व दिवाणी न्यायालय तसेच कौटुंबिक आणि ग्राहक संरक्षण न्यायालयांची उभारणी होणार आहे. ...

काँग्रेसच्या जागांवर राष्ट्रवादीची नजर - Marathi News | NCP's eyes for Congress seats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसच्या जागांवर राष्ट्रवादीची नजर

आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नसला तरी दोन्ही पक्षांकडून जागांच्या अदलाबदलीसाठी चाललेल्या प्रयत्नांना मात्र वेग आला आहे. ...