महाराष्ट्राची 12 वी विधानसभा निवडण्यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी अधिसूचना प्रसिद्ध केल्याने राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये निवडणूक प्रक्रिया शनिवारपासून सुरु झाली. ...
घटस्थापनेच्या मुहूर्तावर ब्लू प्रिंट जाहीर करण्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यापासून पक्ष कार्यकत्र्यामध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. ...
आठवी आणि दहावी उत्तीर्ण झालेल्यांना प्राधान्य देत त्यांच्यासाठी बाद झालेले टॅक्सी परवाने नव्याने नूतनीकरण करून वाटप करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला. ...
निवडणुकीच्या आखाडय़ात जशी राजकीय पक्षांची कसोटी लागत असते तशी ती राजकीय पुढा:यांची आणि कार्यकत्र्याचीही असते. निवडणुकीचा आखाडा हा आता आरोग्यासाठीचाही घातक आखाडा ठरू लागला आहे. ...