लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
आता राष्ट्रवादीची अल्टिमेटमची बारी! - Marathi News | NCP's ultimatum turn now! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता राष्ट्रवादीची अल्टिमेटमची बारी!

शिवसेना-भाजपामधील आत्मसन्मानाच्या नाटय़ावर अजून पडदा पडलेला नसतानाच राष्ट्रवादी काँग्रेसनेही ‘वेगळं व्हायचंय’चा वग सुरू केला आहे. ...

राज्यभरात मनसे लढविणार 200 जागा - Marathi News | MNS will fight 200 seats in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यभरात मनसे लढविणार 200 जागा

राज्यभरात 200 उमेदवार उभे करण्याची मनसेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, विदर्भ व प. महाराष्ट्रात तुलनेने कमी उमेदवार उभे केले जाणार आहेत. ...

‘किती पोलीस ठाण्यांत सीसीटीव्ही लावले ?’ - Marathi News | 'How many police stations have CCTV?' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘किती पोलीस ठाण्यांत सीसीटीव्ही लावले ?’

आतार्पयत किती पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावले गेले याची माहिती सादर करण्याचे आदेश न्या़ व्ही़एम़ कानडे यांच्या खंडपीठाने राज्य शासनाला दिले आहेत़ ...

‘परे’वर आणखी दोन 15 डबा लोकल धावणार - Marathi News | Two more 15-odd local trains will run on 'Baida' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘परे’वर आणखी दोन 15 डबा लोकल धावणार

प्रवाशांची वाढत जाणारी गर्दी पाहता जास्तीतजास्त डब्यांच्या गाडय़ा चालवण्याचा प्रयत्न मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून सुरू आहे. ...

वडाळय़ामध्ये विवाहितेवर बलात्कार - Marathi News | Marriage rape in Wadala | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वडाळय़ामध्ये विवाहितेवर बलात्कार

34वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची घटना शुक्रवारी वडाळ्यात घडली. या प्रकरणी अँटॉप हिल पोलिसांनी अब्दुल खान (2क्) या आरोपीला अटक केली आहे. ...

राज्यातील 3 लाख वृद्ध अल्झायमरच्या विळख्यात! - Marathi News | 3 lakh elderly people in Alzheimer's | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील 3 लाख वृद्ध अल्झायमरच्या विळख्यात!

एखाद्या ओळखीच्या व्यक्तीला न ओळखणो, काही गोष्टी लक्षात न राहणो, वयस्कर व्यक्तीच्या बाबतीत अशा घटना घडत असल्यास वयोमानानुसार असे म्हणून दुर्लक्ष केले जाते. ...

एसटीच्या स्लीपर कोच सेवेला अखेरची घरघर - Marathi News | The last moment of the ST sleeper coach service | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटीच्या स्लीपर कोच सेवेला अखेरची घरघर

खासगी ट्रॅव्हल्स आणि रेल्वेकडील असलेल्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी लांब पल्ल्याच्या मार्गावर एसटी महामंडळाने एसी स्लीपर सेवा सुरू केली. ...

एलबीटी उत्पन्नात 5 कोटींची घट - Marathi News | Decrease in LBT yield by 5 crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एलबीटी उत्पन्नात 5 कोटींची घट

उल्हासनगर महापालिकेचे एलबीटीचे उत्पन्न 13 कोटी रुपयांवरून 8 कोटी रुपये इतके कमी झाले आहे. ...

सपा अजूनही कॉग्रेसबरोबर आघाडीसाठी आशावादी - Marathi News | SP is still optimistic for leading the Congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सपा अजूनही कॉग्रेसबरोबर आघाडीसाठी आशावादी

कॉँग्रेसने आघाडीत समाविष्ट करुन घेण्याच्या समाजवादी पार्टीच्या प्रस्तावावर अद्यापपर्यत कसलाही प्रतिसाद दिला नसलातरी ते अजुनही त्यासाठी आशावादी आहेत. ...