लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

माउंट मेरीच्या जत्रेला गर्दी - Marathi News | The crowd of Mount Mary is crowded | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माउंट मेरीच्या जत्रेला गर्दी

अनेक वर्षाची परंपरा असलेली माऊंट मेरीची जत्र वांद्रे येथील रोमन कॅथलिक माऊंट मेरी चर्चमध्ये रविवारपासून सुरू झाली. 21 सप्टेंबर्पयत ही जत्र सुरू राहणार आहे. ...

आरटीओच्या कामाची वाजणार बोंब - Marathi News | Robb's play by RTO | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरटीओच्या कामाची वाजणार बोंब

लोकसभा निवडणुकीच्या कामकाजात मुंबईतील आरटीओ अधिकारी आणि कर्मचा:यांना डय़ुटी लावण्यात आल्यामुळे कामाचा पुरता बो:या वाजला होता. ...

भांडुप मनसेत धुसफूस - Marathi News | Bhandup Matsat Dhamsus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भांडुप मनसेत धुसफूस

विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असतानाच भांडुपमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत धुसफूस सुरू झाली आहे. ...

क्लासिफाइड डेपोंचा ‘लोकमत’तर्फे विशेष गौरव - Marathi News | Special pride by classified depopo 'Lokmat' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्लासिफाइड डेपोंचा ‘लोकमत’तर्फे विशेष गौरव

ऑनलाइन युगात वर्तमानपत्रतील जाहिराती कमी झालेल्या असताना अनेकांना रोजीरोटी मिळवून देणा:या क्लासिफाइड डेपोंचा सत्कार शनिवारी ‘लोकमत’कडून करण्यात आला. ...

महापौरांची पहिलीच सभा गुंडाळली - Marathi News | The first meeting of the mayor was wrapped up | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापौरांची पहिलीच सभा गुंडाळली

लाल दिव्याच्या गाडीचा वाद कायम असताना महापौर स्नेहल आंबेकर यांना पहिल्याच दिवशी विरोधकांचा सामना करावा लागला़ ...

मतदार नोंदणीसाठी उरले दोन दिवस - Marathi News | Two days remaining for voter registration | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतदार नोंदणीसाठी उरले दोन दिवस

मतदार नोंदणी करण्यासाठी बुधवारी शेवटचा दिवस असून, सायंकाळी 5 वाजेर्पयत नोंदणी करणा:या नागरिकांना येत्या विधानसभा निवडणुकीत मतदान करता येणार आहे. ...

बुलेट ट्रेनचा प्रवास भुयारी मार्गाने? - Marathi News | The journey of the bullet train by the way? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बुलेट ट्रेनचा प्रवास भुयारी मार्गाने?

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी रेल्वेकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. ...

अर्ज भरण्यास केवळ चार दिवस! - Marathi News | Only four days to fill the application! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अर्ज भरण्यास केवळ चार दिवस!

विधानसभा निवडणुकीकरिता इच्छुकांना नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी सुमारे सात दिवसांची मुदत दिली आहे. ...

उल्हासनगरवर रिपाईचा दावा - Marathi News | Claim of Reimbursement on Ulhasnagar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उल्हासनगरवर रिपाईचा दावा

महायुतीतील जागा वाटपाचा घोळ मिटत नसल्याने, शहर रिपाईने कार्यकत्र्यानी मोर्चेबांधणी सुरू करून उल्हासनगर मतदारसंघावर दावा केला आहे. ...