लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
रोप स्किपिंगसाठी ४८ खेळाडूंची निवड - Marathi News | 48 players selected for rope skipping | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रोप स्किपिंगसाठी ४८ खेळाडूंची निवड

अहमदनगर येथे स्पर्धा : कासार्डे येथे झाली निवड चाचणी ...

खड्ड्यांमुळे पालघरमध्ये एस.टी बंद - Marathi News | ST pauses in Palghar due to potholes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खड्ड्यांमुळे पालघरमध्ये एस.टी बंद

पालघर जिल्हा पुर्व भागात निहे पालघर एस.टी बस रस्त्यावर पडलेले खड्ड्यामुळे बंद झाल्याने शाळकरी विद्यार्थी व नागरीकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत ...

जिल्ह्यातील साडेचार लाख मतदारांचा ठावठिकाणाच नाही - Marathi News | There are only four lakh voters in the district | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जिल्ह्यातील साडेचार लाख मतदारांचा ठावठिकाणाच नाही

दुबार नावे असलेल्या, मयत झालेल्या, घर सोडून गेलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळ्यापूर्वी त्यांना सूचित करणे अपेक्षित आहे. ...

महापालिकेची हेल्पलाईन - Marathi News | Municipal corporation's helpline | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिकेची हेल्पलाईन

अनधिकृत होर्र्डिंग्ज आणि बॅनर लावून शहर विद्रुप करणा-यांना आता महापालिकेने चपराक लगावण्याचे निश्चित केले आहे. ...

चोरांच्या भीतिने जागता पहारा - Marathi News | Watch the thieves fear the thief! | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चोरांच्या भीतिने जागता पहारा

पारनेर : शंभर, दोनशे जणांची टोळी रात्री येऊन मारहाण करते. ही चोरांची टोळी आहे, अशी अफवा पसरल्याने चोरांच्या भीतिमुळे निघोज, देवीभोयरे, वडझिरेकरांची गेल्या तीन दिवसांपासून झोप उडाली आहे. ...

आदिशक्तीचा जागर सुरु - Marathi News | Aadashakti jagar started | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदिशक्तीचा जागर सुरु

पावसाळा सरतो आणि थंडीची चाहूल देत शरदाची नांदी लावत अश्विन मास अवतरतो. त्याच्या प्रारंभापासूनच नवरात्रोत्सवास सुरुवात होते. ...

घनकच-याची समस्या गंभीर; सूचना फलकाकडे दुर्लक्ष - Marathi News | The problem of solid-solid; Ignore Notepad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घनकच-याची समस्या गंभीर; सूचना फलकाकडे दुर्लक्ष

महाड तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम समजल्या जाणाऱ्या बिरवाडी ग्रा. पं. हद्दीमध्ये घनकच-याची समस्या दिवसेंदिवस गंभीर ...

मुरुड विधानसभा क्षेत्रात चौरंगी लढत - Marathi News | Four rounds of Murud assembly constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुरुड विधानसभा क्षेत्रात चौरंगी लढत

नुकत्याच संपन्न होणाऱ्या अलिबाग - मुरुड विधानसभा क्षेत्रात चौरंगी लढत होणार हे आता स्पष्ट झाले आहे. ...

कर्जतचे दोघे आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात - Marathi News | Both of Karjat's financial offenses are in the possession of the branch | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्जतचे दोघे आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

कर्जत तालुक्यातील गणेगाव - चिंचवली येथे काही वर्षापूर्वी प्रगती लॅन्ड अँड हौसिंग कार्पोरेशन मुंबई हा प्रोजेक्ट सुरु झाला होता. ...