Navi Mumbai (Marathi News) आचारसंहिता सुरू असतानाही शहरात काही ठिकाणी होर्डीगबाजी सुरूच आहे. ...
आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे बाधित होणा:या ओवळा आणि पारगांव कोळी या गावातील ग्रामस्थांनी बांधकामांच्या सर्वेक्षणाला विरोध केला आहे. ...
भायखळा विधानसभा मतदारसंघात मात्र अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी यांना पाठिंबा जाहीर केल्याने स्थानिक शिवसेना कार्यकत्र्यामध्ये नाराजी पसरली आहे. ...
आर. आर. पाटील : चंदगड येथील सभेत भाजप, काँगे्रससह शेट्टींवर हल्लाबोल ...
अखेर महायुती आणि आघाडी तुटल्याने त्याचे दूरगामी परिणाम ठाणो शहरातील राजकारणात होण्याची शक्यता आहे. अंतिम लढाईसाठी सर्व पक्ष तयार झाले आहेत़ ...
निवडणूक काळात मोठय़ा प्रमाणात पैशांची होणारी अवैध वाहतूक तसेच कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये यासाठी टोलनाके पोलिसांच्या रडारवर आहेत. ...
शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सहा विधानसभा मतदारसंघात एकूण 96 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. ...
वसई-विरार मधील नायगांव पुर्वेस असलेल्या जुचंद्र गावात o्री चंडीकादेवीचे मंदिर आहे. ही भक्तांच्या हाकेला धावुन जाणारी देवी अशी भाविकांची o्रद्धा आहे. ...
जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत ठाण्यातील सरस्वती क्रीडा संकुलाच्या ज्युदोपटूंनी 11 सुवर्ण, 7 रौप्य आणि 12 कांस्यपदकांसह 3क् पदकांची लयलूट केली आहे. ...
शहरातील जागृत व नवसाला पावणारी म्हणून मोहटादेवी प्रसिद्ध आहे. कामधंद्यानिमित्त आलेल्या वंजारी समाजाने गावदेवीचा आशीर्वाद राहण्यासाठी 45 वर्षापूर्वी मंदिराची उभारणी केली. ...