लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

चीनने भारताकडून लोकशाही मूल्याचे धडे घ्यावेत - Marathi News | China has taken lessons from democracy in India | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चीनने भारताकडून लोकशाही मूल्याचे धडे घ्यावेत

चीनने भारताकडून लोकशाही मूल्ये आणि विविधतेतील एकतेचे धडे घ्यावेत, असे मत तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा यांनी गुरुवारी येते व्यक्त केले. ...

राम कदमांच्या एन्ट्रीमुळे भाजपात असंतोष - Marathi News | BJP's dissatisfaction with Ram Kadam's entry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राम कदमांच्या एन्ट्रीमुळे भाजपात असंतोष

आमदार राम कदम यांच्या प्रवेशामुळे घाटकोपरसह ईशान्य मुंबईतील भाजपा कार्यकर्ते, पदाधिका:यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. ...

चारित्र्याच्या संशयावरून धारावीत प}ीची हत्या - Marathi News | Murder of Dharavi on suspicion of character | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चारित्र्याच्या संशयावरून धारावीत प}ीची हत्या

मुलुंड पूर्व येथील डम्पिंग ग्राऊंडवर गोणीत सापडलेल्या तरुणीच्या हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. ...

5,000 रिक्षांत लावले स्मार्ट आयडी - Marathi News | 5,000 crores Smart ID | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :5,000 रिक्षांत लावले स्मार्ट आयडी

वाहतूक पोलिसांनी हाती घेतलेल्या ‘ट्रॅफीक स्मार्ट आयडी’ उपक्रमाचा पोलीस आयुक्त विजय कांबळे आणि मराठी अभिनेत्री मृणाल दुसानीस यांच्या उपस्थितीत आरंभ झाला. ...

सोशल मीडियावर राज ठाकरे यांचे बनावट प्रोफाईल - Marathi News | Raj Thackeray's fake profile on social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोशल मीडियावर राज ठाकरे यांचे बनावट प्रोफाईल

राज ठाकरे यांच्या बनावट प्रोफाईल तयार करणा:या अज्ञात आरोपींविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे ...

तर पुन्हा उपमुख्यमंत्री होणार नाही - अजित पवार - Marathi News | Again, the Deputy Chief Minister will not be there - Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तर पुन्हा उपमुख्यमंत्री होणार नाही - अजित पवार

आघाडी सरकार सत्तेत पुन्हा आले आणि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले, तर आपण उपमुख्यमंत्री होणार नाही़ ...

आधी गृहकर्ज मंजूर; नंतर मात्र नाकारले - Marathi News | Half a loan sanctioned; But then declined | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी गृहकर्ज मंजूर; नंतर मात्र नाकारले

कर्ज नाकारणा:या बँक ऑफ बडोदाच्या जोगेश्वरी आणि अंधेरी शाखेला ठाणो जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने 1 लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. ...

सानपाडा येथे 21 लाखांची रोकड जप्त - Marathi News | 21 lakh cash seized at Sanpada | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सानपाडा येथे 21 लाखांची रोकड जप्त

खंडणीविरोधी पथकाने बुधवारी सानपाडा स्थानक परिसरातून 21 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. ...

हत्येप्रकरणी दरोडेखोरास जन्मठेप - Marathi News | Dowry death sentence | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :हत्येप्रकरणी दरोडेखोरास जन्मठेप

नंदनसिंग कैरा या कंपनी मालकाच्या हत्येप्रकरणी नागराज गौडा या दरोडेखोरास कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ...