Navi Mumbai (Marathi News) सहाही मतदारसंघातील लढतीचे चित्र उद्या स्पष्ट होणार आहेत. उद्या अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून अनेक अपक्ष उमेदवार आपले उमेदवारी अर्ज मागे घेतील अशी अपेक्षा आहे ...
शिवाजी चौक ते महंमद अली चौक मार्गावर मार्केटसमोर नाल्याशेजारी जरीमरी देवस्थान मराठय़ांच्या शौर्यशाली इतिहासाची साक्ष देत आजही अभिमानाने उभे आहे. ...
रॅली, प्रचारसभा करुन दमलेल्या उमेदवारांना आता सकाळपासूनच रेल्वे प्रवाशांच्या हातापाया पडण्यासाठी सज्ज व्हावे लागणार आहे. ...
मतदारसंघातील प्रमुख पक्षाचे बहुंताश उमेदवार कोटयाधिश असुन अपक्ष उमेदवार ओमी कलानी यांची संपत्ती 37 कोटी आहे. ...
राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे, मनसेचे निलेश चव्हाण आणि भाजपाचे संजय केळकर हे तिन्ही उमेदवार कोटय़धीश असून त्यांच्यावर एकही गुन्हा नसल्याचे त्यांनी आपल्या शपथपत्रत म्हटले आह़े ...
ठाण्यातील सभेचे मैदान म्हणून ओळख असलेले सेंट्रल मैदान सद्य:स्थितीत तरी तीनच पक्षांनी आरक्षित केलेले आहे. ...
तीन ते चार वर्षापासून स्वत:च्याच मुलीचा लैंगिक छळ करणा:या सूर्यकांत रतांबे या नराधम पित्याला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. ...
गेल्या 48 वर्षाच्या इतिहासात शिवसेना प्रथमच स्वपक्षीय बंडखोरांपुढे नमली आहे. आणि हा चमत्कार घडविणारे चारही बंडखोर ठाणो जिल्हय़ातील आहेत. ...
पितृपक्षाच्या सावटामुळे आधीच उशिराने सुरू झालेला विधानसभेच्या प्रचाराचा मोसम आता चांगलाच रंगणार आहे. ...
कर्जत रेल्वे स्थानकापासून पूर्वेकडे पाच किलोमीटर अंतरावर कर्जत - जांभिवली रस्त्यावर वेणगाव येथे श्री महालक्ष्मी स्वयंभू देवस्थान आहे. ...