कुलदीप पेडणोकर यांचा निवडणूक अर्ज सोमवारी आयोगाने बाद ठरवल्याने आता कोणाचा प्रचार करायचा, अशा संभ्रमावस्थेत भायखळ्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. ...
मतदानासाठी अवघे 15 दिवस शिल्लक असताना राज्यभर दिग्गज नेत्यांच्या सभा होणार आहेत. त्याच पाश्र्वभूमीवर मुंबादेवी मतदारसंघातील उमेदवारांमध्येही कमालीची चुरस दिसत आहे. ...
मुंबईला पाणीपुरवठा करणा:या तलाव क्षेत्रत दमदार पावसाने हजेरी लावल्याने सातही तलावांत 3क् सप्टेंबर अखेर्पयत 14 लाख 11 हजार 298 दशलक्ष एवढा जलसाठा जमा झाला आहे. ...
करी रोड स्थानकात ओव्हरहेड वायरवर पत्र कोसळल्याने मेन लाइन एक तास विस्कळीत झाली. तर कॉटनग्रीन आणि मरिन लाइन्स स्थानकाजवळ झाडांनीच रेल्वेची वाट अडवली. ...