डासांची पैदास होऊ नये म्हणून महापालिका सर्व मुंबईभर जनजागृती करत असतानाच, जे.जे. रुग्णालयाच्या आवारात डेंग्यूच्या डासांची पैदास होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ...
सरळगाव बाजारातून बेल्हे येथे कत्तलखान्यात नेण्यात येणारे 21 बैल बजरंग दलाच्या कार्यकत्र्यानी पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. हे बैल तीन टेम्पोमध्ये भरून नेण्यात येत होते. ...
नाकाबंदीदरम्यान पायधुनी पोलिसांनी एका तरुणाकडून साडे-बारा लाखांची रोकड हस्तगत केली आहे. पोलिसांनी या तरुणाला अटक केली असून, या रकमेबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. ...