नवीन वस्तू, वाहन, सोन्या-चांदीचे दागिने खरेदीचा मुहूर्त म्हणजे दसरा. दसरा अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपल्याने शहर -उपनगरातील बाजारपेठेत खरेदीसाठी उत्साहाचे वातावरण आहे. ...
विधानसभा निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या बुधवारच्या अखेरच्या दिवशी मुंबई शहरातील 1क् मतदारसंघांमधून 26 तर उपनगरातील 26 मतदारसंघातील 46 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. ...
टिटवाळ्याच्या दिशेने जाणा:या एका लोकलचा शेवटचा डबा रुळावरून घसरल्याची घटना डोंबिवली रेल्वे स्थानकात मंगळवारी सकाळी 11.5क्च्या सुमारास डाऊन धीम्या मार्गावर घडली. ...
रेल्वेरूळ ओलांडत असताना लोकलची धडक लागून एका महिलेचा सोमवारी रात्री मृत्यू झाल्याची घटना घडली. मनीषा पांडे असे मृत महिलेचे नाव असून, ती कांदिवली परिसरात राहते. ...