दस:याला ठाणोकर 15 टन श्रीखंड फस्त करणार आहेत. शहरातील पाच प्रमुख मिठाईची दुकाने आणि राष्ट्रीय व राज्य स्तरावर असलेल्या पाच प्रमुख निर्माते यांच्या श्रीखंडाला त्यामुळे भरपूर मागणीे होती. ...
अलिबाग विधानसभा मतदार संघामध्ये काँग्रेस, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा, बसपा, बहुजन विकास आघाडी आणि अपक्ष अशी बहुरंगी लढत रंगणार आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जर लाट आहे तर त्यांच्या 22 जाहीर सभा घेण्याचे कारण काय, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला. ...