Navi Mumbai (Marathi News) सरदार तारासिंग यांच्याकडून प्रचार रॅलीत शिवसेनाप्रमुखांचा वापरण्यात येणा:या फोटोमुळे शिवसैनिक संभ्रमात पडत असल्याचे चित्र मुलुंड विधानसभा क्षेत्रत पाहावयास मिळत आहे. ...
मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश कोपरकर यांनी भांडुपमधून बंडखोरी केल्याने भांडुप मतदारसंघात सहा उमेदवारांमध्ये जिंकण्यासाठी लढाई होणार आहे. ...
पावसाळा सुरू होण्याआधी मुंबईतल्या प्लॅस्टिकच्या कच:याची शोधाशोध सुरू होते. नाहीतर या प्लॅस्टिकच्या वस्तू, पिशव्या अडकून पाणी साचण्याची समस्या निर्माण होते. ...
महिलांना स्वतंत्र, स्वच्छ, मोफत आणि सार्वजनिक मुता:या असाव्यात म्हणून गेल्या तीन वर्षापासून सुरू असलेला लढा आता हायटेक होणार आहे. ...
मुंबईच्या उपनगर जिल्ह्यातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात सर्व राजकीय पक्षांचे तब्बल 38क् उमेदवार उतरले ...
वरतंतू नावाचे एक गुरू होते. ते आपल्या आश्रमात शिष्यांना ज्ञानदान करत असत. अनेक शिष्य त्यांच्याकडून वेद आणि शास्त्रचा अभ्यास करत असत. ...
देशासह राज्यातील शहर व गावपाडे, खेडे यांच्यात ‘स्वच्छ भारत मिशन’ सुरू करण्यात आले आहे. ...
विधानसभेसाठी शेतकरी कामगार पक्षाने मुंबईतून अनेक निवडणुका लढवल्या आहेत. मात्र यामध्ये पक्षाला कधीही यश आलेले नाही. ...
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी स्थानिक पोलिसांबरोबरच रेल्वे पोलिसांनाही डय़ुटी नेमून देण्यात आली आहे. ...
साडेतीन मुहूर्तापैकी पूर्ण असलेल्या शुभमुहूर्तावर 15 हजार नवीन विविध वाहनांची ठाण्यात खरेदी करण्यात आली आहे. ...