मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) कुर्ला (प.) येथील सुमारे 41,37क् चौ. मीटर जमीन बळकावण्याचा एका पक्षकाराने रचलेला डाव मुंबई उच्च न्यायालयाने उधळला आहे. ...
ऐरोली मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप नाईक यांनी गुरूवारी सकाळी वाशी सेक्टर 29 येथील स्व.राजीव गांधी उद्यानात मॉर्निग वॉकला आलेल्या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. ...