मोबाइल म्हणजे खेळणो नसून लहान मुलांना मोबाइलपासून दूर ठेवण्याचे आवाहन अभिनेत्री जुही चावला हिने केले आहे. मोबाइल रेडिएशनसंदर्भातील चर्चासत्रत ती बोलत होती. ...
प्रचार रॅलीत वाहने वापरण्यासाठी किमान 48 तास आधी परवानगी घेण्याचे र्निबध निवडणूक आयोगाने घातल्याने आता उमेदवारांकडे पायी प्रचाराशिवाय अन्य पर्याय उरलेला नाही. ...
विधानसभा निवडणुकीच्या कामात कल्याण-डोंबिवली महापालिकेतील बहुतांश कर्मचारी व्यस्त असताना अंतिम टप्प्यात येथील सफाई कामगारांनाही त्यासाठी नेमण्यात येणार आहे. ...
नवरात्रोत्सवाच्या काळात मंडळांच्या भेटीगाठी आणि छुपा प्रचार केल्यानंतर आता दस:यानंतर ख:या अर्थाने मतांचे सोने लुटण्यासाठी सर्वपक्षीय उमेदवार शनिवारपासून रस्त्यांवर उतरणार आहेत. ...