लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा! - Marathi News | Arrange the duck dogs! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा!

शहर व उपनगरांत सध्या भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला असून, सर्वसामान्य नागरिकांना या भटक्या कुत्र्यांमुळे अनेक संकटांना सामोरे जावे लागते. ...

सिडको प्रदर्शन केंद्राचे काम अद्यापही सुरूच - Marathi News | The work of the CIDCO exhibition center is still going on | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिडको प्रदर्शन केंद्राचे काम अद्यापही सुरूच

वाशीतील सिडकोच्या प्रदर्शन केंद्राच्या उद्घाटनानंतरही बहुतांश कामे सुरूच आहेत. तर कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या या केंद्राला सुरक्षेचीही कमतरता दिसून येत आहे. ...

नवी मुंबई फणफणली! - Marathi News | Navi Mumbai! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवी मुंबई फणफणली!

अवेळी पाऊस आणि वातावरणात सातत्याने होणा-या बदलांचा परिणाम नवी मुंबईकरांच्या आरोग्यावर झाला आहे. ...

नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात - Marathi News | Preparation of Navaratri Festival in the last phase | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

आदिशक्तीच्या स्वागतासाठी भक्त आणि सार्वजनिक मंडळे देवीचा मंडप, लायटिंग, सजावट, वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन करण्यात मग्न झाले ...

रेल्वे प्रवाशांनी एटीव्हीएम मशिनकडे फिरवली पाठ - Marathi News | Train passenger trains shifted to ATVM machine | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे प्रवाशांनी एटीव्हीएम मशिनकडे फिरवली पाठ

एटीव्हीएम मशिन असतानाही रेल्वे प्रवाशांची तिकीट खिडक्यांवर लांबच लांब रांग लागत आहे. स्मार्ट कार्डच्या वापराबाबत जनजागृती नसल्याने प्रवाशांनी त्याकडे पाठ फिरवली ...

खारघर पोलीस ठाण्याला दसऱ्याचा मुहूर्त? - Marathi News | Kharghar police station is the newest Muhurta? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खारघर पोलीस ठाण्याला दसऱ्याचा मुहूर्त?

अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय असलेल्या खारघर पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे दसऱ्याच्या मुहूर्तावर उद्घाटन होण्याची शक्यता ...

कारखान्याला आग - Marathi News | Factory fire | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कारखान्याला आग

तारापुर एम.आय.डी.सी मधील चेमेट इंडस्ट्रीज या रासायनिक कारखान्याला मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. ...

तेल माफीयाला सफाळ्यात अटक - Marathi News | Oil mafia is caught in the sky | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तेल माफीयाला सफाळ्यात अटक

आॅईल चोरून त्यांची विक्री करणाऱ्या सफाळ्यातील तेल माफीयासह त्याच्या काही साथीदारास सफाळे पोलीसांनी मंगळवारी पहाटे रंगेहाथ अटक केली ...

तेल माफीयाला सफाळ्यात अटक - Marathi News | Oil mafia is caught in the sky | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तेल माफीयाला सफाळ्यात अटक

आॅईल चोरून त्यांची विक्री करणाऱ्या सफाळ्यातील तेल माफीयासह त्याच्या काही साथीदारास सफाळे पोलीसांनी मंगळवारी पहाटे रंगेहाथ अटक केली ...