लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
बुलेट ट्रेनच्या ठाणे डेपोसाठी चार कंपन्यांमध्ये स्पर्धा; भिवंडीच्या अंजूर-भारोडीत ६० हेक्टरवर बांधकाम - Marathi News | Four companies compete for bullet train's Thane depot; Construction on 60 hectares in Anjoor-Bharodi, Bhiwandi | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बुलेट ट्रेनच्या ठाणे डेपोसाठी चार कंपन्यांमध्ये स्पर्धा; भिवंडीच्या अंजूर-भारोडीत ६० हेक्टरवर बांधकाम

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा राज्यातील एकमेव देखभाल-दुरुस्ती डेपो ठाणे जिल्ह्यात ६० हेक्टर जमिनीवर बांधण्यात येत आहे. ...

नेरुळ येथे रेल्वे मार्गाशेजारील गवताला लागली आग - Marathi News | A fire broke out in the grass next to the railway line in Nerul | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नेरुळ येथे रेल्वे मार्गाशेजारील गवताला लागली आग

हार्बर मार्गांवरील रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बिघडले ...

दोन जिल्हे, एकाचवेळी औरंगजेब, टीपू सुलतानचे उदात्तीकरण हा योगायोग नाहीय - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Exaltation of two districts, Aurangzeb, Tipu Sultan at the same time is not a coincidence - Devendra Fadnavis ok Kolhapur status issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन जिल्हे, एकाचवेळी औरंगजेब, टीपू सुलतानचे उदात्तीकरण हा योगायोग नाहीय - देवेंद्र फडणवीस

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई विमानतळाच्या कामाची पाहणी केली. यानंतरच्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी पवारांवर टीकास्त्र सोडले. ...

‘बिपरजॉय’ चक्रीवादळ सरकलं, धोका नाही; पण पाऊस लांबणीवर पडण्याची शक्यता - Marathi News | Cyclone Biperjoy changes direction no threat But the rain will be delayed maharashtra mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘बिपरजॉय’ चक्रीवादळ सरकलं, धोका नाही; पण पाऊस लांबणीवर पडण्याची शक्यता

या चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीवर फारसा परिणाम जाणवणार नाही. ...

जेएनपीटी कंत्राटी कामगारांच्या वेतन कराराची ३० महिन्यांची थकबाकी लवकर द्यावी - Marathi News | 30 months arrears of JNPT contract workers salary agreement should be paid early | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जेएनपीटी कंत्राटी कामगारांच्या वेतन कराराची ३० महिन्यांची थकबाकी लवकर द्यावी

उरण : देशातील बंदर कामगारांचा थांबलेला वेतन करार लवकरात - लवकर करण्यात यावा तसेच जेएनपीटी कंत्राटी कामगारांच्या वेतन कराराची ... ...

लग्न केलं अन चोऱ्या करत सुटले; पोलिस कन्येचे पडले वाकडे पाऊल - Marathi News | Got married and got away with stealing Crooked step of the police girl | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :लग्न केलं अन चोऱ्या करत सुटले; पोलिस कन्येचे पडले वाकडे पाऊल

घरफोडी प्रकरणी कोपर खैरणे पोलिसांनी एका दांपत्याला अटक केली आहे. ...

अमृत २ चे अनुदान; बेलापूर विभागात लवकरच धो-धो पाणी; २४ तास पाण्यासाठी ११८ कोटींच्या जलवाहिन्या - Marathi News | Grant of Amrit 2 water soon in Belapur division; 118 crore water pipes for 24 hours water | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अमृत २ चे अनुदान; बेलापूर विभागात लवकरच धो-धो पाणी; २४ तास पाण्यासाठी ११८ कोटींच्या जलवाहिन्या

केवळ बेलापूरच नव्हे तर नवी मुंबईतील पाणीपुरवठा सक्षम करण्यासाठी महापालिकेने अमृत २ अंतर्गत शासनाकडे प्रस्ताव पाठविले होते. ...

पैहलवानांच्या समर्थनासाठी उरणच्या काँग्रेसच्या रणरागिणी दिल्लीत; मोदी सरकारचा केला निषेध - Marathi News | Uran's Congress campaigners in Delhi to support wrestlers; Modi government protested | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पैहलवानांच्या समर्थनासाठी उरणच्या काँग्रेसच्या रणरागिणी दिल्लीत; मोदी सरकारचा केला निषेध

पैलवानांच्या समर्थनार्थ सोमवारी ( ५) मंत्रालया समोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ महिला काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. ...

'बिपरजॉय' चक्रीवादळ येत्या 48 तासात कोकणपट्टीला धडकण्याची शक्यता! - Marathi News | Cyclone Biperjoy is likely to hit Konkan maharashtra in the next 48 hours | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :'बिपरजॉय' चक्रीवादळ येत्या 48 तासात कोकणपट्टीला धडकण्याची शक्यता!

अरबी समुद्रावर आग्नेय दिशेला चक्रीय स्थिती आहे. त्यामुळे समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ...