लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
परतीच्या पावसाचा फटका - Marathi News | Return to back | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परतीच्या पावसाचा फटका

रोहा तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्री निसर्गाचा प्रकोप जाणवला. अचानक बरसलेल्या परतीच्या पावसाने परिसरात मोठी हानी केली. ...

अमित शहा यांच्या विरोधात शिवसैनिकांची घोषणाबाजी - Marathi News | Shivsainik slogans against Amit Shah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित शहा यांच्या विरोधात शिवसैनिकांची घोषणाबाजी

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या निषेधार्थ घोषणाबाजीने शुक्रवारी शिवाजी पार्क दुमदुमले. ...

दस:याच्या भेटीगाठींमध्ये ‘मरे’चे विघ्न! - Marathi News | Ten: In the meeting, the death of 'Murray'! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दस:याच्या भेटीगाठींमध्ये ‘मरे’चे विघ्न!

दस:याची खरेदी, मित्र तसेच नातेवाइकांच्या भेटीगाठींमध्ये शुक्रवारी दुपारी मध्य रेल्वेने विघ्न आणले. ...

मोदींचे रेडिओवरील भाषण ‘टीव्ही’वर - Marathi News | Modi's radio speech on TV | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदींचे रेडिओवरील भाषण ‘टीव्ही’वर

संपूर्ण टेक्नॉलॉजी एका तळहातावर सामावल्यामुळे दस:याच्या मुहूर्तावर पार पडलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाकडे ज्येष्ठ नागरिकांनी मात्र पाठ फिरवली. ...

सी-लिंकवरील आत्महत्या कशा रोखणार? -हायकोर्ट - Marathi News | What will prevent c-link suicides? -haycourt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सी-लिंकवरील आत्महत्या कशा रोखणार? -हायकोर्ट

वांद्रे-वरळी सी-लिंकवरील आत्महत्या रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत किंवा केल्या जाणार आहेत, याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत़ ...

हिरे व्यापा:यांना फसवणारा अटकेत - Marathi News | Hire Vyappa: The deceiver is arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिरे व्यापा:यांना फसवणारा अटकेत

हिरे व्यापारी असल्याची बतावणी करून व्यापा:यांना कोटींचा गंडा घालणा:या महाठगाला गुन्हे शाखेने बेडय़ा ठोकल्या आहेत. ...

गेलेली जमीन परत मिळाली - Marathi News | Returned land returned | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गेलेली जमीन परत मिळाली

भूसंपादन उच्च न्यायालयाने रद्द केल्याने रिझव्र्ह बँक ऑफ इंडिया कर्मचा:यांच्या विलेपार्ले येथील स्नेहधारा सहकारी गृहनिर्माण सोसायटीला 4,78क् चौ. मीटर जमीन परत मिळाली आहे. ...

शायनीच्या अपिलावर तात्काळ सुनावणी नाही - Marathi News | Shiney's appeal is not an immediate hearing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शायनीच्या अपिलावर तात्काळ सुनावणी नाही

बलात्काराप्रकरणी सात वर्षाची शिक्षा झालेला अभिनेता शायनी अहुजाच्या शिक्षेविरोधातील अपिलावर तात्काळ सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आह़े ...

पंतप्रधान मोदी यांचा आजपासून प्रचार दौरा - Marathi News | Prime Minister Modi's campaign from today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंतप्रधान मोदी यांचा आजपासून प्रचार दौरा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या प्रचाराचा प्रारंभ महालक्ष्मी रेसकोर्सवरून केला. ...