पालघर जिल्हा पुर्व भागात निहे पालघर एस.टी बस रस्त्यावर पडलेले खड्ड्यामुळे बंद झाल्याने शाळकरी विद्यार्थी व नागरीकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत ...
पारनेर : शंभर, दोनशे जणांची टोळी रात्री येऊन मारहाण करते. ही चोरांची टोळी आहे, अशी अफवा पसरल्याने चोरांच्या भीतिमुळे निघोज, देवीभोयरे, वडझिरेकरांची गेल्या तीन दिवसांपासून झोप उडाली आहे. ...
रोहे तालुक्यात सध्या मोकाट गुरे चोरणा-या टोळीने हैदोस घातला आहे. रोेहे अष्टमी येथील तीन शेतक-यांच्या १० गाई व म्हैस चोरुन नेण्याची घटना मंगळवारी रात्रीच्या दरम्यान घडली आहे ...