रायगड जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदार संघात प्रचाराचा धुरळा उडत आहे. रस्त्यावरील प्रचार करतानाच प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी सोशल मीडियावरही प्रचाराचा वेग वाढविला आहे. ...
ज्यांनी पाच महिन्यांपूर्वी माझी स्तुती केली, तेच आज मला शिव्याशाप देण्याकरिता स्पर्धा करीत आहेत. ज्यांची माङयासोबत मंचावर बसण्याची इच्छा नाही त्यांच्याबरोबर सरकार कसे चालवावे. ...
भाजपा आणि रिपाइंने शिवसेनेशी फारकत घेऊन वेगळी चूल मांडली असली तरी उल्हासनगर महापालिकेत मात्र या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महापौरपद महायुतीकडेच कायम ठेवले. ...
भाजपाध्यक्ष अमित शहा यांची छबी भाजपाच्या मुंबईत ठिकठिकाणी लागलेल्या पोस्टर्सवरून गायब झाली आहे. शहा यांच्या मुंबईत जाहीर सभा न घेण्याचा निर्णय भाजपाने यापूर्वीच घेतला आहे. ...
महापौर आणि उपमहापौर पदासाठी शनिवारी झालेल्या निवडणुकीत महापौरपदी शिवसेनेच्या अपेक्षा पाटील यांची तर उपमहापौरपदी रिपाइंच्या पंचशीला पवार यांची निवड झाली आहे. ...