राजकीय जीवनामध्ये व्यक्तीगत आरोप करणे चुकीचे असून अशा या आरोपामुळे मला माझ्या मुलीला घटस्फोट घ्यायला लागल्याचे भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले. ...
लोकसभा निवडणुकांप्रमाणेच विधानसभा निवडणुकीदरम्यानही राजकीय पक्षांच्या संभाव्य आणि अधिकृत उमेदवारांनी आपला प्रचार-प्रसार करण्यासाठी सोशल नेटवर्क साइट्सवर भर दिला ...
प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्याकरिता संमतीपत्र भरून घेण्याचे काम नवीन पनवेल मेट्रो सेंटरमध्ये सुरू आहे. ...
नवरात्रौत्सवाला आज गुरु वारपासून सुरु वात झाल्यांनतर सर्वत्र आदीमायेचा जागर सुरू झाला. खारघरमध्येही तब्बल २८ ठिकाणी सार्वजनिक दुर्गा उत्सव साजरा केला जात आहे ...
पप्पांनी मला फाईल घेण्यासाठी पाठविले आहे असा बहाणा करून घरात शिरलेल्या एका अनोळखी चोराने दिवसा-ढवळ्या ३ लाख ८८ हजार ४८१ रू. चे सोन्याचे दागिने चोरले ...