भारतामध्ये मृत्यू होण्याचा पाच प्रमुख कारणांपैकी हृदयविकार हे एक प्रमुख कारण आहे. गेल्या काही वर्षांत बदलेल्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढताना दिसते आहे. ...
कर्जत विधानसभा मतदारसंघात आज नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसार्पयत 18 उमेदवारांचे 24 नामांकन अर्ज निर्णय अधिकारी राजेंद्र बोरकर यांच्याकडे दाखल झाले आहेत. ...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने उरण विधानसभा मतदारसंघातून आजच्या शेवटच्या दिवशी 15 उमेदवारांनी अर्ज भरल्याने अर्ज भरणा:यांची एकूण संख्या 32 झाली आहे. ...