लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
शहरात डेंग्यूचे रुग्ण पुन्हा वाढले - Marathi News | Dengue cases have increased again in the city | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहरात डेंग्यूचे रुग्ण पुन्हा वाढले

बदलते वातावरण सध्या मुंबईकरांसाठी ‘ताप’दायक ठरत आहे. यंदाच्या पावसाळ््यात आटोक्यात असलेल्या डेंग्यूने सप्टेंबरपासून डोके वर काढले आहे ...

बेस्ट ‘संकल्पा’ला निवडणुकीचा फटका - Marathi News | Best 'Sankalpa' election hit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट ‘संकल्पा’ला निवडणुकीचा फटका

बेस्ट उपक्रमाचा सन २०१५-२०१६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी बेस्ट समितीचे अध्यक्ष अरुण दुधवडकर यांना आज सादर केला ...

कार्यकर्त्यांचाही इलेक्शन वॉर्डरोब - Marathi News | Workers' wardrobe wardrobes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कार्यकर्त्यांचाही इलेक्शन वॉर्डरोब

निवडणुकांचे रणशिंग फुंकल्यानंतर प्रचाराची धुमाळी सुरू झाली आहे. रिंगणातील उमेदवारांसह कार्यकर्त्यांनीही आपले खास ‘इलेक्शन वॉर्डरोब’ कलेक्शन बनविले आहे. ...

बीडीडी चाळ, कोहिनूर व स्प्रिंग मिलचा पुनर्विकास करू - Marathi News | Do the redevelopment of BDD Chal, Kohinoor and Spring Mill | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीडीडी चाळ, कोहिनूर व स्प्रिंग मिलचा पुनर्विकास करू

गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला नायगाव येथील बीडीडी चाळ, कोहिनूर व स्प्रिंग मिल चाळींचा पुनर्विकास तत्काळ करू ...

सत्ताधा-यांच्या विरोधातील रोष मतदानातून दाखवा - Marathi News | Show the rage against the ruling-Goddess | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्ताधा-यांच्या विरोधातील रोष मतदानातून दाखवा

राज्यात गेली १५ वर्षे सत्तेवर राहिलेल्या सरकारने सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत केवळ घोटाळे करून ठेवले आहेत. ...

दिंडोशीत काँग्रेसच्या पदयात्रेत नागरिकांचा सहभाग - Marathi News | Citizen participation in Dindoshi Congress rally | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिंडोशीत काँग्रेसच्या पदयात्रेत नागरिकांचा सहभाग

दिंडोशी मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेले काँग्रेस आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार राजहंस सिंह यांच्या पदयात्रेत स्थानिक जनता उत्स्फूर्तपणे सहभागी होऊ लागली आहे ...

मागाठाणेतील वेर्ले ग्राम विकास मंडळ शिवसेनेसोबत - Marathi News | Verale Village Development Board in Margotane with Shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मागाठाणेतील वेर्ले ग्राम विकास मंडळ शिवसेनेसोबत

मागाठाणे विधानसभा मतदारसंघात मोडणाऱ्या दहिसर पूर्वेकडील वेर्ले ग्राम विकास मंडळाने येत्या निवडणुकीत शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला आहे ...

मुलुंडमधील कन्नड, तुळू समाज काँग्रेसच्या पाठीशी - Marathi News | Kannada, Mulund community from Mulund, belongs to Congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलुंडमधील कन्नड, तुळू समाज काँग्रेसच्या पाठीशी

मुलुुंडमधील कन्नड व तुळू समाजाने येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे ...

काँग्रेसला शिवसेना, भाजपाचे कडवे आव्हान - Marathi News | Congress faces Shiv Sena, BJP's tough challenge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसला शिवसेना, भाजपाचे कडवे आव्हान

मुळात पंचरंगी दिसणाऱ्या या लढतीत काँग्रेसला मुख्य आव्हान हे शिवसेना आणि भाजपाचे असेल. मराठी मतांचे अधिक्य असलेल्या या मतदारसंघात परप्रांतीय मतेच निर्णायक ठरतील. ...