लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

रिव्हॉल्वरसह एकाला अटक - Marathi News | One arrested with revolver | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिव्हॉल्वरसह एकाला अटक

अवैधरीत्या शस्त्र घेऊन फिरणा:या आरोपीला नेहरूनगर पोलिसांनी अटक केली. या आरोपीकडून पोलिसांनी एक रिव्हॉल्वर आणि पाच जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. ...

हृदयरोग चिकित्सेत नव्या तंत्रज्ञानाची भर पडल्याने उपचार सुकर! - Marathi News | Treatment of cardiovascular therapy with the help of new technology! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हृदयरोग चिकित्सेत नव्या तंत्रज्ञानाची भर पडल्याने उपचार सुकर!

काही वर्षापूर्वीर्पयत क्लिष्ट वाटणारी, महागडी असणारी अॅन्जिओप्लास्टी, बायपास सजर्री आता सुकर आणि कमी खर्चात होत आहे. ...

अनंत तरे यांचा अर्ज फेटाळला - Marathi News | Ananta Tarar's application is rejected | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनंत तरे यांचा अर्ज फेटाळला

कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांना आव्हान देणा:या अनंत तरे यांचा अर्ज छाननीत बाद झाल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. ...

बँकांचा देशव्यापी संपाचा इशारा - Marathi News | Banknote strike warning of banks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बँकांचा देशव्यापी संपाचा इशारा

वेतनवाढीच्या मुद्यावरून आता देशातील सरकारी बँक कर्मचा:यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला असून मागण्या मान्य न झाल्यास देशव्यापी संपाचा इशारा दिला आहे. ...

काकडे रिंगणातून बाहेर - Marathi News | Out of the Ring Ring | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काकडे रिंगणातून बाहेर

नियोजित वेळेत प्रतिज्ञापत्र सादर करु न शकल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे यांचा कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून भरलेला उमेदवारी अर्ज सोमवारी बाद करण्यात आला. ...

डांगळेंनी सोडली आठवलेंची साथ - Marathi News | Danglenne left with eighty-five | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डांगळेंनी सोडली आठवलेंची साथ

रामदास आठवले यांच्यावर शिवसेनेने सोमवारी सडकून टीका केली तर सायंकाळी रिपाइंचे नेते अजरुन डांगळे हे शिवशक्तीबरोबर भीमशक्ती मजबूत करण्याकरिता मातोश्रीला जाऊन मिळाले. ...

खुनातील आरोपींना 9 महिन्यांनी अटक - Marathi News | The accused arrested nine months after the murder | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खुनातील आरोपींना 9 महिन्यांनी अटक

शहरातील खेमाणी परिसरात राहणा:या वृद्ध महिलेच्या हत्या प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाने 9 महिन्यांनंतर दोन आरोपींना अटक केली आहे. ...

फेसबुकवरून बदनामी - Marathi News | Defamation from Facebook | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :फेसबुकवरून बदनामी

आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी ठाणो शहर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी केली आहे. ...

‘जनधन’ योजनेत पाच कोटी खाती उघडली - Marathi News | Five crore accounts were opened in 'Janshan' scheme | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘जनधन’ योजनेत पाच कोटी खाती उघडली

बँकांना पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत 25 सप्टेंबर्पयत 5 कोटीहून अधिक खाती उघडली आहेत. या खात्यांमध्ये जमा रकमेच्या माध्यमातून बँकांना 3,5क्क् कोटी रुपये मिळाले आहेत. ...