Navi Mumbai (Marathi News) विधानसभेची आचारसंहिता महापालिकेच्या पथ्यावर पडली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी पहिल्यांदाच परवानगी घेऊन अधिकृत होर्डिग लावले ...
मलाला युसुफझई या लढवय्या मुलीला शुक्रवारी नोबेल पुरस्कार जाहीर झाला. यानंतर तिने लिहिलेल्या ‘आय एम मलाला’ या पुस्तकाची मागणी वाढू लागली आहे. ...
मोदीप्रभावाच्या लाटेचे भांडवल करू पाहणा:या भाजपाच्या उल्लू बनाविंग पॉलिसीला जनता बळी पडणार नाही. ...
निवडणुकीला अवघे दोन दिवस शिल्लक असताना टीव्हीवरून ‘पंचरंगी’ जाहिरातींचा भडिमार मतदारांवर होत आहे. ...
माहीम मतदारसंघाचे उमेदवार नितीन सरदेसाई यांचे गुजराती भाषेवरील प्रेम ऊतू चालले आहे गुजराती भाषेतून पत्रके काढल्याने त्यांचे मराठी भाषेबद्दलचे बेगडी प्रेम चव्हाटय़ावर आले आहे. ...
प्रचाराची रणधुमाळी संपण्यास अवघे दोन दिवस उरले आहेत. यामुळे रविवारचा मुहूर्त साधत प्रचाराचा जोर आणखी वाढणार आहे. ...
विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदार क्रमांक कोणत्या मतदान केंद्रावर आहे, ...
आशियातील सर्वात मोठा टेकफेस्ट समजल्या जाणा:या ‘आयआयटी’ची तुतारी वाजली आहे. टेक्नॉलॉजीसह महिला सुरक्षेच्या मुद्दय़ावरही टेकफेस्टचे लक्ष आहे. ...
महाराष्ट्राच्या विकासाकरीता चांगल्या योजना तयार आहेत फक्त तुम्ही शिवसेनेला पुर्ण ताकदीची सत्ता द्या असे आवाहन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ...
देशातील गोर-गरीब जनतेला अच्छे दिन येणार अशी आशा दाखवून पंतप्रधानपदी विराजमान झालेले नरेंद्र मोदी अद्यापही गुजरातच्या मुख्यमंत्र्यासारखे वागत आहेत. ...