लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

शहरात 62 मतदान केंद्रे संवेदनशील घोषित - Marathi News | 62 polling stations in the city declared as sensitive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहरात 62 मतदान केंद्रे संवेदनशील घोषित

शहरातील 1क् विधानसभा मतदारसंघांतील 2 हजार 545 मतदान केंद्रांतील एकूण 62 मतदान केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. ...

प्रचार वाहनांवर कडक र्निबध - Marathi News | Strict sanctions on promotion vehicles | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रचार वाहनांवर कडक र्निबध

प्रचार रॅलीत वाहने वापरण्यासाठी किमान 48 तास आधी परवानगी घेण्याचे र्निबध निवडणूक आयोगाने घातल्याने आता उमेदवारांकडे पायी प्रचाराशिवाय अन्य पर्याय उरलेला नाही. ...

दस:याला उडाली खरेदीची धूम - Marathi News | Ten: Smoke to buy it | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दस:याला उडाली खरेदीची धूम

वसई-विरार उपप्रदेशात गेले 9 दिवस नवरात्रोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. ...

बविआकडे संपूर्ण राज्याचे लक्ष - Marathi News | The whole state's attention to Bavia | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बविआकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

वसई :महाराष्ट्राच्या राजकारणात जिल्हा स्तरवरील प्रभावी पक्ष साकार करण्याचा प्रय} आजवर अनेकदा झाला. परंतु त्याला फारसे यश मिळाले नाही. ...

सफाई कामगारांनाही ‘इलेक्शन डय़ूटी’ - Marathi News | Cleanliness workers to 'Election Duty' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सफाई कामगारांनाही ‘इलेक्शन डय़ूटी’

विधानसभा निवडणुकीच्या कामात कल्याण-डोंबिवली महापालिकेतील बहुतांश कर्मचारी व्यस्त असताना अंतिम टप्प्यात येथील सफाई कामगारांनाही त्यासाठी नेमण्यात येणार आहे. ...

राज-उद्धव यांच्या सभांसाठी तारीख पे तारीख! - Marathi News | Date-date for Raj-Uddhav's meetings | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज-उद्धव यांच्या सभांसाठी तारीख पे तारीख!

गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेसह युती आणि आघाडीने आचारसंहिता लागताच प्रचारसभांचा धडाका लावला होता. ...

आजपासून उडणार प्रचाराचा धुराळा! - Marathi News | Today will fly from the campaign! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आजपासून उडणार प्रचाराचा धुराळा!

नवरात्रोत्सवाच्या काळात मंडळांच्या भेटीगाठी आणि छुपा प्रचार केल्यानंतर आता दस:यानंतर ख:या अर्थाने मतांचे सोने लुटण्यासाठी सर्वपक्षीय उमेदवार शनिवारपासून रस्त्यांवर उतरणार आहेत. ...

शंभर कोटींच्या सोन्याची खरेदी - Marathi News | Shop for 100 crores gold | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शंभर कोटींच्या सोन्याची खरेदी

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसरा अर्थात विजयाशमीच्या मुहूर्तावर ठाणो शहर आणि जिल्हयात सुमारे 3क्क् किलोच्या सोन्यातून साधारण 1क्क् कोटींच्या सोने खरेदीची उलाढाल झाली आहे. ...

देवीच्या 2024 मूर्तीचे विसजर्न - Marathi News | 2024 idol of Goddess idol | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवीच्या 2024 मूर्तीचे विसजर्न

शुक्रवारी सकाळपासूनच शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विधिवत सरस्वतीपूजा, शस्त्रपूजनाबरोबरच सोनेखरेदी आणि एकमेकांना देण्यात आलेल्या शुभेच्छांनी दस:याचा उत्साह पाहायला मिळाला. ...