जिल्हय़ातील सातही विधानसभा मतदारसंघात आजच्या निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी गावांगावांत रॅली काढून आपल्या मतदारांना अखेरचे जाहीर आवाहन केले. ...
कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघ हा कॉँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून परिचित आहे. उत्तर भारतीय मतदारांचे वर्चस्व असलेला कांदिवली पूर्व मतदारसंघ सध्या काँग्रेसच्या ताब्यात आहे ...
गेल्या २५ वर्षांमध्ये मुलुंडच्या विकासाकडे दुर्लक्ष करणा-या स्थानिक राज्यकर्त्यांना उलथून टाकण्याच्या इराद्याने मुलुंडमधील काँग्रेसचे उमेदवार चरणसिंग सप्रा यांनी ...
लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही काही मोटरमनचे मतदान हुकण्याची चिन्हे आहेत. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रेल्वेच्या मोटरमनना बरीच धावपळ करावी लागते. ...