कल्याण-डोंबिवलीमधील एका बांधकाम व्यावसायिकाच्या गाडीत सुमारे 4क् लाख रुपयांची रोकड आढळून आल्याने निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली होती. ...
अलीकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नवमतदार हा निर्णायक ठरल्याचे म्हटले जाते. या लोकसभेच्या निमित्ताने प्रथमच नवमतदार आणि त्याचं अस्तित्त्व यावर बोललं गेलं. ...
सत्तेसाठी आतूर असलेल्या महेंद्र दळवी यांना पक्षाने सर्व काही दिले, असे असताना काहीच मिळाले नाही, असे म्हणणा:या गद्दारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात थारा नाही, ...