मत्स्यनिर्यात, पर्यावरण पर्यटन, किल्लेपर्यटन यासारख्या अनेक माध्यमांतून कोकणचा विकास करणो शक्य आहे. इथला समुद्र महाराष्ट्रच नाहीतर देशाच्या समृद्धीचे प्रवेशद्वार होऊ शकतो, ...
मतदारांनी गाफील न राहता महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी आपले नाव मतदारयादीत खरोखरच आहे याची खात्री करावी, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे. ...
वाहन चोरीचा विमा दावा तांत्रिक कारणास्तव नाकारणा:या रिलायन्स जनरल इन्शुअरन्सला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दाव्याची रक्कम आणि 2 लाख नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. ...