Navi Mumbai (Marathi News) अलिबाग-मुरुड विधानसभा मतदार संघामध्ये मतदान शांततेत पार पडले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुमारे ६५ टक्के मतदान झाले असल्याची माहिती प्रांताधिकारी दीपक क्षीरसागर यांनी लोकमतशी बोलताना दिली. ...
कर्जत मतदार संघामध्ये एकूण २ लाख ४२ हजार ९९१ मतदार आहेत. सकाळी ३१0 मतदान केंद्रांवर मतदानाची अत्यंत धीम्या गतीने सुरुवात झाली ...
पनवेल विधानसभेचे मतदान बुधवारी सकाळी ७ वाजल्यापासून सुरू झाले. मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या ...
प्रत्यक्ष मतदानात दोन तासांची वेळ वाढविल्याने सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६८ ते ७० टक्के भरघोस मतदानाची अपेक्षा वर्तवली जात आहे ...
मतदानाचा टक्का वाढण्यासाठी तसेच प्रत्येक मुंबईकराला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्या मतदानाच्या दिवशी पगारी सुटी जाहीर करण्यात आली आहे़ ...
युती आणि आघाडीचा ‘काडीमोड’ झाल्यावर त्यावर तोंडसुख घेणारे नेटकरी आता मतदानासाठी सोशल मीडियाद्वारे आवाहन करीत आहेत ...
नगरसेवक ही पहिली राजकीय पायरी चढल्यानंतर आमदारकीचे वेध लागण्यास वेळ लागत नाही़ मात्र पक्षातील स्थान व राजकीय वजनानुसारच काहींना ही संधी मिळत असते़ ...
दे दान, सुटे गिराण..! वस्त्या, चाळी, गल्लीबोळ, एकत्र कुटुंब, त्यातली माणसं, त्यांचं त्यांच्या त्या सणसोहळ्यांतून जमून, रमून होणारं सादरीकरण ...
अस्वच्छ, असुरक्षित अशी महिला मुताऱ्यांची अवस्था, तरीही तुम्ही साजरी करणार स्वच्छ, आनंदी दिवाळी, म्हणूनच तुम्हाला दिवाळीच्या विशेष शुभेच्छा ...
मुंबई शहर हद्दीतील प्रमुख रस्त्यांवर १० अधिकृत होर्डिंग्जद्वारे मतदार जागृती कार्यक्रमाच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या. ...