लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
मतदानात केवळ दीड टक्का वाढ - Marathi News | Only one and a half percent increase in voting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदानात केवळ दीड टक्का वाढ

जिल्हय़ातील मतदारांनी जिल्हय़ातील सातही विधानसभा मतदारसंघात आपली जागरूक मतदार ही ओळख सिध्द केली आहे. ...

चेंबूरमध्ये रिपाइं-काँग्रेसमध्ये तणाव - Marathi News | Tension in Raipur-Congress in Chembur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूरमध्ये रिपाइं-काँग्रेसमध्ये तणाव

रिपाइंचे चेंबूरमधील उमेदवार दीपक निकाळजे यांनी काँग्रेस उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्यावर व्होटिंग मशिनमध्ये फेरफार केल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली. ...

चहा, नाश्ता अन् लगबग - Marathi News | Tea, breakfast and all the time | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चहा, नाश्ता अन् लगबग

कार्यकर्त्यांची लगबग, चहा, नाश्ता आणि राजकीय घडामोडींबाबत रंगलेली चर्चा असेच काहीसे चित्र मुंबईतील सगळ्याच विधानसभा मतदारसंघांत होते ...

उमटली लोक‘शाई’ची मोहोर ! - Marathi News | Mohit! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उमटली लोक‘शाई’ची मोहोर !

हिंदमाता परिसरात राहणाऱ्या १०१ वर्षांच्या गोपिकाबाई राजाराम दुखंडे यांनी तरुणांनाही लाजवेल अशा उत्साहात मतदानाचा हक्क बजावला ...

पणती-किल्ल्यांसाठी माती मिळेना - Marathi News | Finding soil for mud-forts | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पणती-किल्ल्यांसाठी माती मिळेना

पारंपारिक पद्धतीने येथील कुंभारवाड्यात बनविण्यात येणारे मातीचे किल्ले, मावळे, पणत्या बनविण्यासाठी शेतातील माती मिळणे कठीण झाले आहे ...

चोख बंदोबस्ताने निर्भय मतदान - Marathi News | Fearless voting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चोख बंदोबस्ताने निर्भय मतदान

मतदानाच्या अनुषंगाने पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता आणि संवेदनशील विभागांमध्ये पोलिसांतर्फे संचलन सुरू होते. ...

ऐरोलीत मतदारसंघात ५२ टक्के मतदान - Marathi News | 52 percent polling in the Airliite constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऐरोलीत मतदारसंघात ५२ टक्के मतदान

विधानसभेच्या ऐरोली मतदार संघातून एकूण ५१.८२ टक्के मतदान झाले. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासांत साधारण ८ टक्के मतदानाची नोंद झाली. ...

पनवेलमध्ये नवमतदारांमध्ये उत्साह - Marathi News | Enthusiasm in Panvel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पनवेलमध्ये नवमतदारांमध्ये उत्साह

पनवेल मतदार संघात लोकसभेप्रमाणेच यावेळीही नव मतदाराचा उत्साह अधिक दिसत होता. अनेक ठिकाणी तरुण-तरूणींनी मतदानासाठी गर्दी केली होती. ...

बेलापूरमध्ये ४९ टक्के मतदान - Marathi News | 49 percent polling in Belapur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेलापूरमध्ये ४९ टक्के मतदान

नवी मुंबईतील प्रतिष्ठेची लढाई असलेल्या बेलापूर मतदार संघामध्ये ४९ टक्के मतदान झाले आहे. दिवसभर शांततेमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली असून एकही गुन्हा दाखल झालेला नाही. ...