लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
कुल्र्यात गॅस सिलेंडरचा स्फोट - Marathi News | Gas cylinder blast | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुल्र्यात गॅस सिलेंडरचा स्फोट

भंगाराचा माल काढत असताना सीएनजी गॅसमुळे दोन जण जखमी झाल्याची घटना दुपारी कुर्ला येथे घडली. दोन्ही जखमींवर सध्या एका केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

मतदानानंतर उमेदवार रमले कुटुंबात - Marathi News | In the Ramalee family, after the polling | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदानानंतर उमेदवार रमले कुटुंबात

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत कार्यकत्र्यासह उमेदवारही पायाला भिंगरी लावून फिरत होते. ...

मतदानात महिलांची ‘हाफ सेंच्युरी’! - Marathi News | Women's half century in voting! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदानात महिलांची ‘हाफ सेंच्युरी’!

प्रत्येक क्षेत्रत पुरुषांच्या बरोबरीने एव्हाना पुढे जाणा:या महिलांनी मतदानातही आपली पताका फडकावली आहे. मुंबई शहरात महिला मतदानाने 5क् टक्क्यांचा आकडा पार केला आहे. ...

‘एम मित्र’ योजनेचा लवकरच विस्तार - Marathi News | Expansion of 'M-friend' plan soon | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :‘एम मित्र’ योजनेचा लवकरच विस्तार

सायन रुग्णालयात दीड वर्षापूर्वी गर्भवतींसाठी प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेला ‘एम मित्र’ (मोबाइल मित्र) हा उपक्रम लवकरच मुंबईतील सर्व रुग्णालयांमध्ये राबवण्यात येणार आहे. ...

लाखोंचा गंडा घालणारा नायजेरियन गजाआड - Marathi News | Nigerian GazaAad, which covers millions of people | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाखोंचा गंडा घालणारा नायजेरियन गजाआड

लाखो रुपयांचा गंडा घालणा:या नायजेरियन तरुणाला मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने नालासोपा:यातून अटक केली. चिमा एमॅन्युअल उर्फ पिटर बकींगहॅम असे त्याचे नाव आहे. ...

फोल्डिंग रांगोळीला भरभरून प्रतिसाद - Marathi News | Throng response to the folding rangoli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फोल्डिंग रांगोळीला भरभरून प्रतिसाद

रांगोळी हे मांगल्याचे प्रतीक मानले जाते. 64 कलांपैकी एक कला म्हणजे रांगोळी. रांगोळी ही प्रत्येक शुभप्रसंगी, सणासुदीला काढली जाते. पुरातन काळापासून रांगोळी काढण्याची परंपरा आहे. ...

मतदान करण्यास गेला अन् फसला! - Marathi News | I went to the polls and failed! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदान करण्यास गेला अन् फसला!

अनेक गंभीर गुन्हे नावावर असलेला आणि दोन वष्रे गोवंडीच्या शिवाजीनगर पोलिसांना गुंगारा देणारा रफिक शमशुददीन शेख (4क्) मतदान करायला आला आणि फसला. ...

मतदार जागृतीमुळे सकारात्मक बदल - Marathi News | Positive change by voter awareness | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मतदार जागृतीमुळे सकारात्मक बदल

चार महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभेत पनवेलमध्ये मतदानाचा टक्का वाढला आहे. मोठय़ा प्रमाणात जनजागृती करण्यात आल्याने हा बदल घडला आहे. ...

रायगड जिल्ह्यातील मतदानात केवळ दीड टक्क्याची वाढ - Marathi News | Only one and a half percent increase in Raigad district voting | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रायगड जिल्ह्यातील मतदानात केवळ दीड टक्क्याची वाढ

रायगड जिल्ह्यातील मतदारांनी जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात आपली जागरूक मतदार ही ओळख सिद्ध केली आहे. ...