परदेशातून येणा:या नागरिकांमधून ईबोला रुग्ण शोधणारे यंत्र देशातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर बसवले असल्याची माहिती केंद्र सरकारने उच्च न्यायालयात दिली आह़े ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाक दिलेल्या स्वच्छता अभियान मोहिमेला पुढे नेण्यासाठी मुंबई महापालिकेने पाच वर्षाचा आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आह़े ...
येथील सिद्धार्थनगर परिसरात बायपासवर गुरुवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास दोन ट्रेलर आपसात धडकून झालेल्या अपघातात एक ट्रेलर पुलावरून खाली कोसळल्याने पाच जण जखमी झाले. ...