Navi Mumbai (Marathi News) भातशेतीसाठी कोणत्याही हंगामात जास्त पाणी लागते, पण एसआरटीच्या माध्यमातून भाताची शेती केल्यास कमी पाण्याचा वापर होऊ शकतो, ...
रंगीबेरंगी दिव्यांनी नटलेला सण म्हणजे दिवाळी. हाच सण साजरा करण्यासाठी रंगीबेरंगी, विविध आकारातील पणत्या बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. ...
चाकावर मातीचा गोळा ठेवल्यानंतर तिला आकार देण्याला ख:या अर्थाने सुरूवात होते. एका छोटय़ाशा मातीच्या गोळ्याला फिरत्या चाकावर अगदी वेगात आकार दिला जातो ...
चित्रपट, नाटय़संगीत आणि चित्रकलेची सुरेख शाब्दिक मैफल जमवित बहुचर्चित ‘लोकमत दीपोत्सव’चा लोकार्पण सोहळा थाटात पार पडला. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छता अभियानाची पूर्ती देशभरात होताना दिसते आहे. ...
रेल्वे अपघातात जखमी प्रवाशाला थेट हॅलिकॉप्टरने रुग्णालयात नेता यावे यासाठी रेल्वेच्या जागेत हेलिपॅड उभारणीसाठी रेल्वेकडून 14 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. ...
राज्यात बुधवारी 288 विधानसभा मतदारसंघांसाठी झालेल्या निवडणुकीत 63.11 टक्के मतदान झाल़े 2क्क्9मध्ये हे प्रमाण 59.5क् टक्के इतके होत़े ...
एक्ङिाट पोलमध्ये आकडा वाढताच विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच मुंबई महापालिकेत भाजपाने आवाज चढवत शिवसेनेची कोंडी सुरू केली आह़े ...
विधानसभा निवडणूक निकालानंतर सरकार स्थापन करण्याकरिता काही आमदार कमी पडले तरी राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेणार नाही, ...
विधानसभा निवडणुकीसाठी बंदोबस्तावर आलेले चेन्नईतील रेल्वे सुरक्षा विशेष दलाचे दोन जवान आणि काही व्यक्तींमध्ये एका पानाच्या स्टॉलवर भांडण झाले. ...