विधानसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद मोठय़ा प्रमाणात उफाळून येण्याची शक्यता असून प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना बदलण्याची मागणी आतापासूनच होऊ लागली आहे. ...
दिवाळीच्या आधीचा शेवटचा रविवार असल्याने गाडय़ांना गर्दी होऊ शकते. मात्र, तरीही रेल्वेने प्रवाशांचा विचार न करता येत्या रविवारीदेखील (19 ऑक्टोबर) मेगाब्लॉक आहे. ...
चंद्रकात मारू (70) यांनी घरात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे सूनेने काढण्यास सांगितल्यानंतर तिचा विनयभंग केल्याची तक्रार तिने कासारवडवली ठाण्यात नोंदविली आहे. ...