महानगरातील मतदार राजाने निवडणुकीत भल्याभल्यांना घरी बसविले असून त्यामध्ये दोन माजी मंत्री व विरोधी पक्षातील दोन गटनेत्यांना पराभवाचा धक्का दिला आहे ...
राज्यात प्रथमच लढणा-या ओवेसी बंधूंच्या आॅल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाने गिरणगावातील शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची ठरलेली ही जागा जवळपास बळकावली म्हटले तर वावगे ठरणार नाही. ...
आघाडी सरकारमधील उत्पादन शुल्क मंत्री गणेश नाईक यांचा बेलापूर मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी १४९१ मतांनी धक्कादायक पराभव केला आहे. ...