लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

सरळगाव चार दिवस अंधारात - Marathi News | Saregaon for four days in darkness | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरळगाव चार दिवस अंधारात

विद्युत मंडळाच्या सावळ्या गोंधळाचा फटका सरळगाव परिसरातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना बसत असून दोन वर्षांपासून सातत्याने अघोषित भारनियमन होते आहे. ...

वागळे इस्टेट परिसरात एकनाथ शिंदेंच्या प्रचाराचा धडाका... - Marathi News | Eknath Shinde's campaign rally in Wagle Estate area ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वागळे इस्टेट परिसरात एकनाथ शिंदेंच्या प्रचाराचा धडाका...

या प्रचार फेरीदरम्यान जागोजागी सुवासिनींनी त्यांना ओवाळले तसेच नागरिकांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले ...

वाढणा-या मतदानाची धास्ती - Marathi News | Fear of increasing voting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाढणा-या मतदानाची धास्ती

नागरिकांनी भारत निवडणूक आयोगाच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत मतदानाचा हक्क येत्या १५ आॅक्टोबर रोजी बजावण्याकरिता सामूहिक शपथ घेण्याचे उपक्रम सुरु केले आहेत. ...

कर्जतची निवडणूक चुरशीची - Marathi News | Karjat election election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्जतची निवडणूक चुरशीची

कर्जत विधानसभा निवडणूक यंदा चांगलीच चुरशीची बनली आहे. काही उमेदवार जाहीर तर काही छुपा प्रचार करीत आहेत. ...

कर्जतमध्ये ईव्हीएम मशिन्सची तपासणी - Marathi News | Examination of EVM machines in Karjat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्जतमध्ये ईव्हीएम मशिन्सची तपासणी

कर्जत विधानसभा मतदारसंघातील निवडणूक लढविणा-या अंतिम उमेदवारांची यादी असलेल्या मतदान पेट्यांचे (ईव्हीएम) सिलिंग गुरुवारी करण्यात आले ...

निवडणूक प्रचार, रॅलींचा फटका गृहिणींनाही - Marathi News | Election campaigning, rallies shot to house | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणूक प्रचार, रॅलींचा फटका गृहिणींनाही

विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसा प्रचाराला रंग चढत आहे. मात्र या राजकीय प्रचाराच्या रंगामुळे नोकरदार महिलांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे ...

भाजपाच्या जाहीरनाम्यातून वेगळया विदर्भाला वगळले! - Marathi News | Vidarbha is different from BJP's manifesto! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या जाहीरनाम्यातून वेगळया विदर्भाला वगळले!

स्वतंत्र व छोट्या राज्याला पाठिंबा दर्शवणा-या भाजपाने महाराष्ट्र विधानसभेसाठी जाहिर केलेल्या जाहिरनाम्यात वेगळया विदर्भाचा समावेश केला नाही. ...

आरटीआयच्या धास्तीनेच मंत्र्यांची मालमत्ता जाहीर - Marathi News | RTI exposes ministers' assets | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरटीआयच्या धास्तीनेच मंत्र्यांची मालमत्ता जाहीर

पंतप्रधानपदी विराजमान होताच नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांना आपली आणि आपल्या कुटुंबीयांची मालमत्ता आणि दायित्वाचे विवरण ६० दिवसांत सार्वजनिक करण्याचे आदेश दिले ...

निवडणुकांनी पाणी अडवले! - Marathi News | Elections blocked the water! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुकांनी पाणी अडवले!

सध्या विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीला जोर आहे. पण या निवडणुकांच्या कामात स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचारी गुंतल्याने त्याचा परिणाम नागरी सुविधांवर होऊ लागला आहे़ ...