पर्यावरण संतुलनासाठी रेतीउपसा करण्यास कायद्याने बंदी असून न्यायालयाच्या आदेशाने तो सध्या बंद आहे. मात्र, तरीही जिल्ह्यात राजरोसपणो बेकायदेशीर व अनधिकृत रेतीउपसा सुरू आहे. ...
हमखास चांगली कमाई होत असल्याने नाका कामगारांचा कल निवडणूक प्रचाराकडे वाढला आहे. याचा परिणाम मात्र नाका ओस पडून मजुरांचा तुटवडा निर्माण होण्यात झाला आहे. ...
सध्या विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीला जोर आहे. पण या निवडणुकांच्या कामात स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचारी गुंतल्याने त्याचा परिणाम नागरी सुविधांवर होऊ लागला आह़े ...
रामशेठ ठाकूर यांनी हातात घेतलेले कमळ, शेतकरी कामगार पक्षाने गड पुन्हा काबीज करण्यासाठी लावलेली फिल्डिंग या सर्व पाश्र्वभूमीवर पनवेलमध्ये रंगतदार स्थिती निर्माण झाली आहे. ...