सवरा हे आधी वाडा मतदारसंघाचे अनेक वर्षे आमदार होते. नंतर वाडा मतदारसंघ भिवंडी ग्रामीणमध्ये रुपांतरीत झालेल्या मतदारसंघाचेही ते गेली पाच वर्षे आमदार होते ...
डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागात गवत पावळी विक्री अभावी आर्थिक अडचणीमुळे शेतकरी वर्गाची दिवाळी मंदित आहे. मजूर वर्गालाही हाताला काम मिळत नसल्याने दिवाळीत आर्थिक चणचण भासत आहे ...
गणेश नाईक यांचा पराभव करून विजयी झालेल्या बेलापूरच्या भाजपा आमदार मंदाताई म्हात्रे यांनाही राज्य मंत्रीपद मिळण्याची चिन्हे असून ते शक्य झाले नाही तर ...
ब्लॉकमुळे लोकल वीस मिनिटे उशिराने धावणार असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले. सीएसटीहून डाऊन जलद मार्गावरून जाणाऱ्या लोकल गाड्यांना घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकात थांबा देण्यात येणार आहे ...
दिवाळीच्या दिवसात फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणामुळे चिमण्यांचे मोठे नुकसान होते, त्यामुळे यंदाची दिवाळी ध्वनीविरहित फटाके वाजवून साजरी करा, असे आवाहन स्पॅरो शेल्टर या संस्थेने केले आहे. ...