पोलिसांत तक्रार केल्याने दोन तरुणांवर हल्ला झाल्याची घटना गुरुवारी रात्री वडाळा येथे घडली. यापैकी एकाची प्रकृती गंभीर असून, वडाळा टीटी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. ...
ठाणो व पालघर जिल्हा परिषदांसह त्या अंतर्गत येणा:या 13 पंचायत समित्यांच्या निवडणुका जानेवारी महिन्यात पार पाडण्यासाठी जिल्हा पातळीवर जोरदार तयारी सुरू आहेत. ...
महिला विद्याथ्र्याच्या लहान मुलांचा सांभाळ करण्यासाठी विद्यापीठाने 2011 पासून विद्यापीठाच्या कालिना संकुलात ‘चाइल्ड डे केअर सेंटर’ उभारण्यात आले आहे. ...