गोरेगांव एक ऐतिहासिक व सुसंस्कृत नगरी पण मागील काही वर्षांपासून कचऱ्याच्या समस्येने ग्रासलेली. यासाठी वेळोवेळी ग्रामपंचायतीने प्रयत्न केले परंतु यश काही येत नव्हते ...
नगरपरिषद क्षेत्रात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यावर उपाय योजना म्हणून नगरपरिषदेने फॉगिंग मशिनद्वारे धूरफवारणी करु न डासांचे निर्मूलन करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ...
ज्येष्ठ अभिनेते व समाजसेवक सदाशिव अमरापूरकर यांची प्रकृती चिंताजनक आहे. फुप्फुसाला संसर्ग झाल्याने अंधेरीच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...
फटाके वाजवत असलेल्या 9 वर्षीय मुलीचे अपहरण करुन 20 वर्षीय तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी वडाळा टीटी येथील अॅण्टोप हिल परिसरात घडली. ...
परदेशातील नामांकित विद्यापीठे आणि शिक्षण संस्थांमध्ये शिक्षणासाठी जाणा:या अनुसूचित जाती आणि जमातींच्या विद्याथ्र्याना यापुढे ‘देशसेवाच करणार’ असे हमीपत्र द्यावे लागणार आहे. ...
राज्यात सत्तेवर येत असलेल्या भाजपा सरकारला महापालिकांमधील स्थानिक सेवाकर (एलबीटी) रद्द करायचा की सुरू ठेवायचा, याचा निर्णय प्राधान्याने घ्यावा लागणार आहे. ...